पान:महाभारत.pdf/17

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१० अध्याय. विषय. ग्रंथसं ०.| पृष्ठांक. की खोटे, यासंबंधाने चौकशी करावयासाठीं धर्मराजाकडे जातात (१०१-१०४); प्रसंगविशेषीं खोटे बोलण्यांत पाप नाहीं; असें भीम व कृष्ण धर्मराजास सांगतात(१०५-११०); अश्वत्थामा मेला, पण तो मनुष्य की हत्ती नकळे-असे संदिग्ध उत्तर धर्मराज देतात (१११-११८); भारद्वाजादि ऋषी येऊन, परब्रह्मस्वरूपीं मिळून जाण्याविषयी आचार्यास सांगतात (११९१३४); युद्ध न करण्याविषयीं भीम द्रोणाचार्याची विनवणी करितो (१३५-१३८); आचार्य शस्त्रास्त्रे खाली ठेवून, समाधी लावून बसतात (१३९-१४७); उभय पक्षीय वीरांच्या देखत धृष्टद्युम्न एकदम येऊन आचार्यांचा शिरच्छेद करितो |(१४८-१५४); ह्या प्रसंगाचे ग्रंथांतरीं आढळलेले वर्णन (१५५-१६१). १६४ |२६२-२७२ ३४) द्रोणाचार्यांच्या वधामुळे कौरव शोकाकुल होतात (१-१८) अश्वत्थाम्याचा शोक (१९–२५); द्रोणाचार्यांचे वधाचे सविस्तर वर्तमान कृपाचार्य अश्वत्थाम्यास सांगतात (२६-३८); अश्वत्थामा संतप्त होऊन, पांडवाच्या नाशार्थ नारायणास्त्र सोडितो (३९-४६); उभय सैन्ये धैर्यहीन होतात (४७-५९); आचार्याच्या वधामुळे अर्जुनास दुःख होते (६०-७२); अर्जुनकृत धृष्टद्युम्ननिंदा व भीमाचे अर्जुनास खरमरीत उत्तर (७३-८०). पांडवांचे अश्वत्थाम्याशीं युद्ध (८१-११०); नारायणास्त्राचे शमन करण्याकरिता अर्जुनाने केलेले सर्व अखप्रयोग निष्फळ झाल्यामुळे,कृष्णाने सांगितल्याप्रमाणे अर्जुन नारायणास्त्रास शरण जातो (१११-१२१); नारायणास्र शांत होत (१२२-१२८). १३० २७२-२८० | अश्वत्थाम्याचे पांडवपक्षीय वीरांशीं युद्ध (१-६). । त्थामा व अर्जुन यांचे युद्ध होते व अर्जुन ब्रह्मास्त्राच्या योगानें । अश्वत्थाम्याची शस्त्रे शांत करितो (६५-९७); अश्वत्थाम्याची आत्मनिंदा व दुःखोद्गार (९८-१०३); व्यासाचे दर्शन व तत्कृत नरनारायणोत्पत्तिकथन (१०४-१२८); पंचमदिवसयुद्धसमाप्ति व शिबिराप्रत आगमन (१२९-१३ २); उपसंहार, सजनप्रार्थना, स्वतःची पूर्वपीठिका वगैरे, एकंदर ग्रंथसंख्या ४,९१५ १४७-५९); आचा चाच्या बंधामुळे अर्जुनास दुःख १३२ २८०-२८८ २४ २८८-२८९ मुख्य मुख्य पाठभेद, शुद्धाशुद्ध, व टीपा, यांचे परिशिष्ट-पुढे १-५