पान:महाभारत.pdf/170

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१५३ है १९ अध्याय] महाभारत, भावर्ती । हेमपंख शिळाशिती । ताडिता जाहला सात्यकीप्रती । साहा शरीं निघाते. ॥ ९६ ॥ पुन्हा करूनी शरसंधानें । सारथी, अश्व, विधिले बाणें । द्रोणाचार्य क्रोधवर्धनें । शरौघमाळा वर्षतू. ॥९७॥ च्यान्ही[बाण] चहूं वारुवांसी। एक भेदिला सारथियासी । एक ताडुनी ध्वजासी । च्याही वारू विधिले. ॥९८॥ शिनिपुंगवासहित रथ । बुजोनी काढिला बाणी त्वरित । हास्य करुनी स्नेहयुक्त । सात्यकीतें अनुवादे. ॥ ९९ ॥ म्हणे, “तव गुरु प्रख्यात पार्थ । धनुर्धरांमाजी रणपंडित । दक्षिण विनयवंत । कैरुनी पुढां शिरकला, ॥ १०० ।। बाहुविक्रमें पुरुषार्थमत्तें । जावों इच्छिसी जिंकोनी मातें । तरी मोक्ष पावसी माझेनि हस्ते । येंदुवर्या ! निश्चयें. ॥ १०१ ॥ सात्यकी वदे, गुरुवर्यवर्या! । धर्मआज्ञेस्तव पार्थसाह्या । मी जातसें ऋषिवर्या! । आज्ञाधारक नृपाचा. ॥ १०२ ॥ कृपा करुनी अर्जुनाते । मार्ग दिल्हा प्रसन्नचित्ते । मातें लाविजे तया पंथे । शिष्य मी निर्धारीं स्वामीचा. ॥ १०३ ॥ स्मितहास्य करितां द्रोणे । रथ काढिला मुखाहून । पुढां शिरकला जैसा अग्न। सेनाभा प्रतापं. ॥ १०४ ॥ तंव कृतवर्मा भोजपती । आडवा जाला कृतांतघाती । सवें वीरांच्या निबिडपंक्ती । रोषावर्ती लोटला. ॥ १०५ ॥ सात्यकी वीर प्रतापवान । सोळा सायक महाज्वलन । कृतवर्यासी ताडुनी पूर्ण । च्याही अश्वीं वोपिले. ॥ १०६ ॥ त्यांवरी आणीक काळविखारी। नतपर्वणी सोळा शरीं । ताडिता जाहला स्तनांतरीं । महारोघे निघाते. ॥ १०७॥ तेणें हार्दिक्य क्रोधभरणीं । वत्सदंत शर अग्निमानी । आकर्ण धनु वोढोनी गुणीं । सात्यकीते ताडिलें. ॥ १०८ ॥ कवच खंडुनी भेदूनी तनू । धरे शिरकले प्रभिन्न घनू । रुधिरस्राव जाहले, जाणों घनू । वर्षाकाळीं वर्षतु. ॥ १०९ ॥ परमास्त्रभेदी कृतवर्मा । शर वर्षांनी वन्हिप्रतिमा । चाप सज्जोनि राजसत्तमा ! । सायक दाहा अर्पिले. ॥ ११० ॥ यांवरी आणीक तेज:पुंज । सोडुनी भेदिले दक्षिण भुज । सात्यकी वरुनी अनन्यश्रीभाज । अन्य धनु सजिलें. ॥ १११ ॥ सहस्रशः वर्षांनी शर। बुजोनी काढिला भोजवीर । भेदुनी सारथी बाणी क्रूर । शिर व्योमा उडविलें ॥ ११२ ॥ तेणे मोकळी पडली धरू । सहित रथ उसळे वारू । सात्यकी नेटका महावीरू । लोटी स्पंदन पुढारा. ॥ ११३ ॥ हार्दिक्य आवरुनी रहंवर । १. मला प्रदक्षणा घालून, मला मोठ्या आदराने उजवे घालून. २. हे यदुकुलश्रेष्ठा (साय ३. अप्रतिम वीरश्रीरूपी भार्या. २२ न० द्रो०