पान:महाभारत.pdf/16

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

९ अध्याय. विषय. ग्रंथसं०. पृष्ठांक, न करण्याविषयीं कृष्ण त्यास सांगतो व कर्णाशीं लढावयासाठीं घटोत्कचास पाठवावयास सांगतो (११४-१४२); कर्णाचा नाश करण्याविषयीं घटोत्कचास आज्ञा (१४३-१५०); घटोत्कच भीमास वंदन करून कर्णाशी लढण्यास जातो (१५१-१५७). १५९ २२९-२३९ ३० घटोत्कचाचें अलायुधाशीं युद्ध व अलायुधवध (१-२६); घटोत्कचाचे दुर्योधनाशीं भाषण (२७-३०); घटोत्कचाचे कर्णाशीं तुंबळ युद्ध व कौरवसैन्याची दाणादाण (३१-११८); अर्जुनासाठी राखून ठेविलेली इंद्रदत्त शक्ति घटोत्कचावर सोडून, त्याचा नाश करण्याविषयीं कौरवांचे कर्णास सांगणे (११९-१२१); कण इंद्रदत्त शक्ति घटोत्कचावर सोडितो व घटोत्कच पतन पावतो (१२२-१४४). १४५ २३९-२४७ । घटोत्कचवधामुळे कृष्णास हर्ष होतो व तो हर्षाचे कारण धर्मराजास सांगतो (१-३३); व्यासाचे दर्शन व धर्माचे शांतवन (३४-३८); संकुलयुद्ध (३९-५४); दुर्योधनाचे द्रोणाचार्यांशीं भाषण (५५-६०); पांडवांचा पराजय करण्याविषयीं द्रोणाचार्यांची प्रतिज्ञा (६१-७०); अर्जुनाबरोबर दुर्योधनादि वीरांचे युद्ध (७१-७४); जागरणामुळे उभयपक्षीय वीर व वाहानादिकांची झालेली दुर्दशा (७५-९०); धृतराष्ट्राचे पश्चात्तापयुक्त भाषण (९१-९६); रात्रिवर्णन (९७-१०४). | १०५ १०५ २४८-२५४ ३२ भीमार्जुनांचे दुर्योधन, कर्ण व शकुनी यांशीं युद्ध (१-१२); द्रोणाचार्य व धृष्टद्युम्न यांचे युद्ध (१३-२८); भीमाचे धृतराष्ट्रास उद्देशून मर्मभेदक भाषण (२९-३२); षड्वीरांचे संकुलयुद्ध (३३-८५); द्रोणाचार्य व अर्जुन यांचे युद्ध |(८६-१२२), १२३ २५४-२६२ ३३ संकुलयुद्धे (१-२४); द्रोणाचार्याच्या वधासंबंधे कृष्णाची कपटयुक्ती (२५-३७); सुंजय, पांचाळ, मत्स्य, वसुदानादि। वीरांश द्रोणाचार्याचे युद्ध (३८-५०); धृष्टद्युम्न व द्रोणाचार्य यांचे तुमुल युद्ध (५१-९४); ‘अश्वत्थामा रणांत पडला' असे वर्तमान भीम आचार्यास कळवितो (९५-१००); आचार्य शोकाकुल होत्साते भीमाने कळविलेलें वर्तमान खरे आहे.