पान:महाभारत.pdf/15

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

विषय. ग्रंथसं०. पृष्ठांक. ( अध्याय व तो समाधिस्थ असतांना सात्यकी त्याचे शिर तोडितो (९४-१००); अधर्माने भूरिश्रयास मारिल्याबद्दल कौरव सात्यकीची निंदा करितात व अभिमन्यूस कौरवांनीं कपटाने मारिल्याची आठवण देऊन, सात्यकी त्यांस खरमरीत उत्तर देतो (१०१-११०); सात्यकीचे पूर्ववृत्त (१११-१३५). १३७ १८९-१९८ २५ संकुलयुद्ध (१-१००); कृष्ण योगमायेने सूर्यास आच्छादित करितो व अर्जुनाच्या प्रतिज्ञेचा भंग झाला असे कौरव समजतात (१०१-१०६); कृष्ण योगमायेचे निवारण करितो व जयद्रथाचा वध करावयास अर्जुनास सांगतो (१०७-११८); अर्जुन जयद्रथाचा शिरच्छेद करितो व ते शिर वृद्धक्षत्रराजाच्या मांडीवरून जमिनीवर पडतांच, वृद्धक्षत्राचे शिर भन्न होते (११९-१३३); पांडवांस आनंद होतो (१३४-१३९). १४१ १९८-२०६ २६ धर्मराजास आनंद होऊन, तो श्रीकृष्णाची स्तुति करितो व बाकीच्या वीरांस शाबासकी देतो (१-३१); दुर्योधन द्रोणाचार्यास टाकून बोलतो (३२-५३); द्रोणाचार्यकृत अर्जुनपराक्रमवर्णन, कौरवनिंदा, व पांडवांपैकी एकास मारण्याची प्रतिज्ञा (५४-७०); कर्णदुर्योधनभाषण (७१-९४); युद्धाला |पुन्हा सुरुवात व संकुलयुद्ध (९५-१२१). | १२३ २०६-२१३ २७| | संकुलयुद्ध (१-८९); अश्वत्थामाघटोत्कचयुद्ध व घटो |त्कचपराजय (८९-१४८). १५० २१३-२२१ २८) संकुलयुद्ध (१-३५); धर्मद्रोणयुद्ध ( ३६-४७ ); प्रकाशा साठीं दीपद्योतन (४८-५२); संकुलयुद्ध (५३-७२); सात्यकिसोमदंतयुद्ध व सोमदतवध (७३-९०); द्रोणयुधिष्ठिरयुद्ध (९१-१०३); द्रोणाचार्यास जपण्याविषयीं दुर्योधन आपल्या वीरांस सांगतो (१०४-१०७); धर्मराज व कृतवर्मा यांचे युद्ध व युधिष्ठिर विरथ होतो (१०८-१२६). २२१-२२९ २९ अश्वत्थामाघटोत्कचयुद्ध (१-१८); दुर्योधनभीमयुद्ध (१९ ३५); सहदेवकर्णयुद्ध व सहदेवपराजय (३६-५५); संकुलयुद्ध (५६-११३); धर्मपार्थसंभाषण (११४-१२३); अर्जुन 'कर्णावर तुटून पडण्याचा विचार करितो पण असा अविचार