पान:महाभारत.pdf/14

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अध्याय. | विषय. ग्रंथसं०. पृष्ठांक. सात्यकीचा कौरवसैन्यांत प्रवेश (७९-१०४); कृतवर्याचे पांडवांशी युद्ध व पांडवांचा पराजय (१०५-१४७). १४९ १४७-१५६ २० कृतवर्मासात्यकियुद्ध (१-१३); जलसंधसात्यकियुद्ध व जलसंधाचा वध (१४-२८); संकुलयुद्ध (२९-४८); कृतवर्त्यांचा पराजय (४९-६४); द्रोणसात्यकियुद्ध व आचायांच्या सारथ्याचा वध होऊन, रथाचे घोडे उधळतात (६५-८३); सात्यकीस अर्जुनाचा पत्ता लागतो (८४-८९); सात्यकीचे सुमित्र नामक सारथ्याशीं भाषण (९०-१०७); कांबोजराजाशी युद्ध व त्याच्या एक हजार योङ्यांचा वध(१०८| १२८); कौरवपक्षीय शकादि इतर राजांचा वध (१२९-१३१); समरभूमीचे वर्णन (१३२-१३६); कौरवसैन्यपलायन (१३७ १३८); नरहरीची सज्जनांस प्रार्थना (१३९-१४२); ••••••| १४३ |१५६-१६४ २१ द्रोणाचायचे पांडवपक्षीय अनेक वीरांशीं युद्ध (१-७५); अर्जुनाच्या जीवित्वासंबंधीं धर्मराजास चिंता (७६-९२); धर्मराजाच्या आज्ञेवरून भीम अर्जुनाच्या साहाय्यासाठी जातो (९३-१३६). १३८ |१६४-१७२ भीमाचे द्रोणाचार्यांशीं निकराचे युद्ध (१-५७); अर्जुन सुरक्षित आहे असे पाहून धर्मराजास आनंद वाटतो (५८-७९); कर्णभीमयुद्ध व कर्णपराजय (८०-११३); दु:- यधनयुधामन्युयुद्ध व दुर्योधनपराजय (११४-१२६); भीम अर्जुनास मिळावयास जात असतां, कर्ण त्याच्यावर तुटून पडतो (१२७-१२८). १३४ |१७२-१७९ २३ कर्णभीमयुद्ध व कर्णपराजय (१-८५); भीमपराक्रम व कौरवपक्षीय अनेक वीरांचा वध (८६-११०); विकर्णवध व भीमाचा शोक (१११-११६); कर्णभीमयुद्ध (११७-१५४), भीम मूर्च्छित होऊन पडतो परंतु कुंतीस दिलेल्या वचनाची आठवण होऊन, कर्ण त्याचा वध करीत नाहीं (१५५-१६२). १६५ १८०-१८९ २४ अर्जुन व कृष्ण यांचे भाषण (१-२०); भूरिश्रवासात्यकि युद्ध व सात्यकीचा पराभव (२१-६१); अर्जुन भूरिश्रव्याचा बाहु छेदितो (६२-७०); अर्जुन व भूरिश्रवा यांचे भाषण !( ७१-९३ ); भूरिश्रवा पद्मासन घालून योगसाधन करितो |