पान:महाभारत.pdf/13

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६ अध्याय, विषय. ग्रंथसं०. | पृष्ठांक, (६१-६३); युद्धास कृष्णार्जुन जातात व धर्मराजाचे रक्षणार्थ सायकीची योजना करितात (६४-८३); जयद्रथाच्या संरक्षणासाठीं कौरवांची कडेकोट तयारी व पद्म-सूचिकशकटादि व्यूहांची रचना (८४-१०९). १११११५-१२२ १६ अर्जुनाचे कौरवपक्षीय वीरांशीं निकराचे युद्ध व दुर्मर्षण व दुःशासन यांचा पराजय (१-३५); अर्जुनाचे द्रोणाचार्यांशीं युद्ध व त्यांच्या सेनेची दाणादाण (३६-५६); अर्जुन द्रोणाचार्यांस सोडून दुस-या वीरांशी लढावयास जातो व श्रुतायु, सुदक्षण, सुदर्शनी वगैरे वीरांस मारितो (५७-१११), अर्जुनाचे शतायूबरोबर युद्ध होऊन अर्जुन मूच्छित पडतो (११२-१२०); कृष्ण अर्जुनास सावध करितो (१२१-१२५); पुन्हा कौरवांबरोबर निकराचे युद्ध व अंबष्टराजाचा वध | (१२६-१४५). १४७ १२२-१३० दुर्योधन अर्जुनाचा पराक्रम पाहून घाबरतो व द्रोणाचार्यास टोंचून बोलतो (१-१०); द्रोणाचार्यांचे उत्तर व दुर्योधनकवचधारण (११-२४); संकुलयुद्धे (२५-५५); द्रोणसात्यकियुद्ध (५६-७४); विंदानुवंदांशीं युद्ध व त्यांचा वध (७५-९०); अर्जुन आपल्या रथाच्या घोड्यांस पाताळगंगेचे पाणी पाजितो (९१-१२०); दुर्योधनाशीं युद्ध व अर्जुन त्याचा रथ भग्न करून त्यास जमिनीवर पाडतो (१२१-१४८). १८ १५० |१३०-१३९ संकुलयुद्ध (१-२८); द्रोणयुधिष्ठिरयुद्ध व युधिष्ठिर रथहीन | होतो (२९-४२); संकुलयुद्ध (४३-६१); सात्यकीयुद्ध | (६२-६८); सोमदत्तीबरोबर द्रौपदीच्या पुत्रपंचकाचे युद्ध (६९-७८); भीमाचे अलंबुषाशी युद्ध व अलंबुषवध (७९-११८); अर्जुन संशप्तकांशीं एकटाच लढत असल्यामुळे त्याच्याविषयीं धर्मराजास काळजी (११९-१२७). ६९ अर्जुनाच्या मदतीस जाण्याविषयीं धर्मराज सात्यकीस १२९ १३९-१४७ सांगतात (१-२९); धर्मराजाच्या रक्षणार्थ सात्यकीची योजना अर्जुनाने केलेली असल्यामुळे, सात्यकी धर्मराजास सोडून जाण्याविषयीं कांकें करितो (३०-५२); धर्मराजाच्या आज्ञेनुसार सात्यकी अर्जुनास साह्य करण्यासाठी जातो (५३-७८);