पान:महाभारत.pdf/133

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[द्रोणपर्व ११६ नरहरिकृत निरंजनीं । उजळतां देव सहस्रकरणी । द्विजवर उदित अर्घ्यदानीं । स्वकमोते सारावया. ॥ ५ ॥ असो; होतां प्रातःसमय । सुप्त गायक गुणिवर्य । विचित्र वाद्य वाहोनी प्रिय । जागृती भूपा आणिती, ॥ ६ ॥ धर्मराज मंगळगौरा ।। निद्रिस्त असतां, गायकहारी । पातल्या भूषित दिव्यांबरी । रुक्ममाळा सुशाभ: ॥ ७ ॥ मागध, मधुप, वैताळिक, । सुत, गायक, नट, नर्तक, । वाणा, मृदंग, सारंगी, देख । झणत्कारिती सुस्वरें. ॥ ८ ॥ गंधर्वगायक मधुरतान। ऐकतां स्तब्ध नदीची जीवने । माजी बिंभासभैरवमानें । मोहीत पक्ष्यादि. ॥ ९॥ मधुर आलाप कोकिळावी । उठे, जैसा सरके हवई । भेदी पुरुष ते ठाई । म्हणती तनु वारिजे. ॥ १० ॥ ढोल, पणव, झल्लरी, भेरी, । का शंगें, बुरगें, नफेरी, । आडंबर, शंख, दुंदुभी, मोहरी । जागृती कौतय १ तला. ॥ ११ ॥ सेवकी नमने केलीं तोषा । सूत, मागध, स्तविती य. पुढे युद्धाचिया सौरसा । उठे स्नाना कुरुवर्य. ॥ १२ ॥ स्नानग्रहण विधी । बळिष्ठ युव कुशळबुद्धी । [करिती उभे राहूनी संधी] । धूत परिधानें. ॥ १३ ॥ हरिचंदनचर्चित उटी । हेमपदकी माळा कंठीं । सुन कुंभ भरुनी कटीं । उभे तत्पर सेवेते. ॥ १४ ॥ रुक्मचौरंग तेजःपुज ।। आरूढे धर्मराज । सुगंध स्नेहें सुगंधराज-। मर्दन केलें “र्दक. ॥१॥ चौवाचंदन, मृगनाभिक । उटणे करुनी नरनायक । सुगंध द्रव्य मार्जनविधी सारिली. ॥ १६ ॥ परिधान दिव्य पीतांबर । भाळीं चचिल केशर । हरिचंदनंमिश्र अगर । अंगीं उटी रेखिली. ॥ १७ ॥ संध्या, मा अर्थ्यप्रदान । करुनी जपविसर्जन । होमशाळेमाजी प्रवेशोन । अग्नित्रय वाद ॥ १८ ॥ आवाहन करुनी, आहुती । अर्पण केली परम भक्ती । समा करोनी आरती । देवशाळे प्रवेशे. ॥ १९ ॥ विध्युक्तभावे पूजोनी । सारुनी नेम सोज्वळ बुद्धी । विप्रअर्चनीं आस्ताबुद्धी । हाँकारिलें छि ॥ २० ॥ स्नातक, 'दत, वेदव्रत । अवभृतस्नानीं मूसिक्त । ब्रह्मचर्य, 1 व्रतस्थ । सह विद्यार्थी सहस्रशः. ॥ २१ ॥ अठरा शतें मुख्य स्थान । सुगंध द्रव्य उष्णोदक । कशर । हरिचंद ",१६॥ परिधान संध्या, मार्जन, भक्ती । समारोपण | पूजोनी विधी । हॉकारिलें द्विजवर्य. 1 मुख्य स्थानीं । इतर १. निरुपाधिकस्थानी (आकाशांत). २. ब्राह्मणश्रेष्ठ. ३. गवई लोकांचे ताफे. ४. । रागांची नांवें. ५. कोकिळसारख्या सुराचे. ६. चंद्रज्योत किंवा सुरनळा. ७. स्तुतिपाठ तैलादि लावून चंपी करणारे लोकांनीं. ९. चंदनाची कुटी. १०. कस्तुरी. ११: जात आहे. १२• गार्हपत्य, आहवनीय व दक्षिण-हे तीन अग्नि. १३. बोलाविल सोडमुंज झालेला ब्राह्मण. १५. दांत=तुपाचे दु:ख सोसणारा ब्राह्मण. १६. माप्तीनंतर जे स्नान करितात, ते. 'फ. ४. ही संगीतांतील • स्तुतिपाठक.८, आंगास • ११. ही एक चंदनाची • बोलाविलें, १४. स्नातक

  • १६. अवभृथान-यज्ञस