पान:महाभारत.pdf/12

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

विषय. ग्रंथसं० अध्याय. पृष्ठांक. २२५८19 रंतिदेवकथा (१५४-१६५); भरतकथा (१६५-१७४); पृथु-| राजकथा (१७५-१८४); मांधाताकथा (१८५-१९७); भार्गवरामकथा (१९८-२०८); सुंजयास पुत्रप्राप्ति (२०९-२१२); अभिमन्यु सोळाच वर्षे वचण्याचे कारण (२१३-२२३). || ८९-१०१ १३) अर्जुन शिबिरास परत येत असतां त्यास अशुभ शकुन होतात (१-१०); अर्जुन व कृष्ण यांचे संभाषण (११-१८); अर्जुन | शिबिरांत आल्यावर सर्व मंडळींत अभिमन्यु दिसत नाहीं व सर्व मंडळी शोकानें व्याप्त आहे असे पाहून, अभिमन्यु युद्धांत पडला, असे अर्जुनास कळते (१९-२५); अर्जुनाचा शोक (२६-४४); कृष्ण त्याचे सांत्वन करितो (४५-५२); अभिमन्यूने केलेल्या युद्धाची हकिकत अर्जुन विचारितो व धर्मराज सांगतात (५३-६५); अर्जुनप्रतिज्ञा (६६-७३); हेरांच्या मार्फत हें वर्तमान कौरवांस कळते व जयद्रथ कौरवांचा पक्ष सोडून घरी जाण्याचा विचार करितो (७६-७८); दुर्योधनादि कौरव द्रोणाचार्यांकडे जाऊन अर्जुनाने केलेल्या प्रतिज्ञेचे वर्तमान सांगतात (७९-८४); जयद्रथाचे रक्षण करण्याविषयीं आश्वासन द्रोणाचार्य देतात (८५-८८); दुर्योधन व शकुनी यांचे भाषण (८९-९५); कृष्ण व अर्जुन यांचे भाषण (९६-१०७); अनर्थसूचक शकुन व कृष्णार्जुनांस दुःखामुळे झोंप येत नाहीं (१०८-११४). ११५१०१-१०८ १४ सुभद्राविलाप (१-२१); सुभद्रा, द्रौपदी वगैरे स्त्रियांचे सांत्वन श्रीकृष्ण करितो (२२-३२); श्रीकृष्ण अर्जुनास निजवितो (३३-४२); कृष्ण व त्याचा सारथी दारुक यांचे संभाषण (४३-६३); अर्जुनास स्वप्न पडते (६४-७४); अर्जुनास शंकराचे दर्शन व पाशुपतास्त्रप्राप्ति होते (७५-१२०). | १२२ १.०८-११५ १५ प्रातःकाळवर्णन (१-५); पांडवांचे सकाळचे आन्हिक व दरबार (६-३७); दरबारात कृष्णाचे आगमन व त्याची धर्मराजकृत स्तुति (३८-४६); ‘अर्जुन जयद्रथास मारील’ | असे कृष्ण धर्मराजास सांगतो (४७-५३); अर्जुनाचे आगमन (५४-५६); पाशुपतास्त्रप्राप्तीचे वर्तमान अर्जुन धर्मराजादि सभासदांस कळवितो (५७-६०); धर्मराजकृत कृष्णस्तुति ।