पान:महाभारत.pdf/129

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११२ नरहरिकृत [द्रोणपर्व पार परमेश्वर । जाणोनी ध्यानीं निमग्न. ॥ ६१ ॥ ब्रह्मादिकां न कळे करणी। शेष वर्णितां भागल्या वाणी । तूं ऐश्वर्यकैवल्यदानी । भक्ताभिमानी कृपाळू. ॥ ६२ ॥ ऐशिया स्वामी ! त्रिजगत्पती !। जाहलासी पार्थाचा सारथी । जयद्रथशीस पार्थ हातीं । पाडील, संशय कायसा?' ।। ६३ ।। येरीकडे अवस्थानीं । स्वप्नीं फाल्गुन विव्हळ मनीं । दुर्घट प्रतिज्ञा आठवोनी । संतप्त दुःखें घाबरा, ॥ ६४ ॥ म्हणे, ‘माधवा ! मधुसूदना ! । मुकुंदा ! कृष्णा ! द्विजकेतना !। मारजनका ! नारायणा ! । रमारमणा ! श्रीमूर्ती ! ॥६५॥ अच्युता! अनंता ! धरापती!। अवनीधरा ! अमोघशक्ती ! [ विमलकीर्ती!सदयवृत्ती!] रक्षी आकांतीं केशवा!' ।। ६६ ॥ हांसोनी बोले रमारमण । ‘पाशुपत महाज्वलीन । ज्याचेनी योगें गिरिजारमण । दानवश्रेणी मर्दिल्या.' ।। ६७ ॥ ऐसा स्तुतिवाद स्वप्नांतरीं । करितां, प्रगटे दानवारी । पार्थ आनंदोनी प्रीती करीं । आसन कृष्णा वोपिलें. ॥ ६८ ॥ मधुर रखें अब्जपाणी। अर्जुना बुजावी सौख्यदानी । म्हणे, ‘सुज्ञा ! खेदभरणीं । सौभद्राते पावसी ?' ।। ६९ ॥ येरू वदे ‘जगन्नाथा ! । म्यां सोडिली त्याची चिंता । दुर्घटपणाची हृदयी प्रतिज्ञा। पावे सिद्धी कैसेनी है ॥७०॥ एकादश चमूची भरणी । माजी वीर प्रतापतरणी । विद्यासागर अच गुणी । पृष्ठी सैंधवा सुंदलें. ॥ ७९ ॥ म्यां तों प्रतिज्ञा स्फुरली वदनीं । अस्ता न पावतां देव तरणी । जयद्रथ धाडीन काळसदनीं । अन्यथा होतां देहांत ॥ ७२ ॥ हेची चिंता सारंगपाणी! । हृदयीं वावरे दुःखदानी । तवा श्लाघ्यता मानी। दुष्करनेमा स्फुरिलें.' ॥ ७३ ॥ ‘ते शस्त्र लाधले त , सैंधवमारणा कायसी कोड ? । व्यानीं धरुनी चंद्रचूड । प्रसन्न होई तयाते. ॥ ७४ ॥ चमत्कारुनी धनंजय । शुची मानसे स्पर्शिती तोय । - घालोनी महावर्य । चितिले पाय शिवाचे. ॥ ७५ ॥ वैष्णवी माया - घन । त्यामाजी नवल दाविलें कृष्ण । ब्राह्मीमुहूर्त शुभलक्षण । उत्थान उभयतां. ॥ ७६ । कोमळ पाणी फाल्गुनाचा । कृष्ण धरुनी आवटी साचा । मार्ग क्रमित उत्तरेचा । हिमालया देखिलें. ॥ ७० ॥ रजतवर्णी । शोभायमान विटंपींनीं । फळे, पुष्पें, विविध का घिती सुवासें. ॥ ७८ ॥ हेमपक्षी कुजती गहन । गंधवाची तक चतुष्पदादिश्वापदगण । स्वेच्छानंदें क्रीडती. ॥ ७९ ॥ । 1 DE १. राहण्याच्या ठिकाणी, शिबिरांत. २. गरुडध्वजा ! ३. संकटांत. ४, पुष् तरी अभिमन्यु प्राप्त होईल काय ?–हा भावार्थ. ५. पाठीशी घातलें, आश्र खदायक. ७. रात्रीच्या चौथ्या प्रहरांतील मुहूत. ८. वृक्षांनीं. भावार्थ. ५. पाठीशी घातलें, आश्रय दिला. ६. दुः।