पान:महाभारत.pdf/123

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०६ नरहरिकृत [द्रोणपर्व दुर्योधन म्हणे, ‘ऐसे न करीं । द्रोणासी श्रुत करीं झडकरी । सांगेल तैसी करूं परी। महाअरिष्टा निरसणे.' ॥ ७९ ॥ कर्ण, शकुनी, सैंधव, कृप, । दुःशासन, कौरवाधिप, । अश्वत्थामा, काळसर्प । रणी उरल्या डंखिता. | ॥ ८० ॥ सर्वे मिळोनी द्रोणधामा । जावोनी वंदिलें ब्राह्मणोत्तमा । म्हणती, “अर्जुने वरिलें नेमा । उदईक सैंधवा मारणे. ॥ ८१ ।। ते तव मिथ्या नव्हे मातू । आमंत्रूनी गेला काळदूतू । तयातें वृथा करावया समर्थ । तूंची एक प्रतिपाद्य. ॥ ८२ ॥ संग्रामसागरींचा महापूरू । तरलों कवळोनी भीष्मतारूं । भगदत्ता देवोनी नाभी'कारू । कासे आह्मां लविले. | ॥ ८३ ॥ तुझा आधार आह्मांस जाणा । पैलतीरा पाववी श्रेष्ठवणी !?? । ऐसे वदोनी कौरवराणा । द्रोणचरणा लागला. ॥८४॥ ‘ना भी' म्हणे आचार्या ।। ‘जयद्रथ रक्षीं, नरवर्या ! । सांगेन त्या करुनी उपाया । महारिष्टा निरसणे, ॥ ८५ ॥ उदईक निर्मू शकटव्यूहू । संतावरणी महाबाहू । त्यामाजी प्रभिन्न पद्मव्यूहू । सूचिकाव्यूह त्यासंगी. ॥ ८६ ॥ त्यांमाजी बसवोनी सैंधव । डैडहुडा वीर वाढीव । ठेविजे, ज्यांचे हस्तलाघव । दिवौकसां नाकळे. ॥॥ द्वाररक्षण मजकडे । काळास पाहों नेदिती कोडे । कायसें पार्थाचे सांकडे है। पंथी भूपा रक्षिती. ॥ ८८ ॥ आचार्यमुखींची ऐकोनी गोष्टी । दर्योधना आल्हादकोटी । तुमेची असतां माझी पाठी । वाढीव केतुली पाथची है। ॥ ८९॥ सौबळ बोले, “महाराजा ! । तुह्मा प्रसन्न कैलासराजा । उदईक पावतां शशांकभाजा । सैंधव रक्षिल्या सिद्धता. ॥ ९० ॥ पार्थनेम नेता भंगा। प्रवेश करील अग्निसंगा । पाठी पांडवोटीव भणगा- प्राय जिंकणे क्षणाधे.' ॥ ९१ ॥ वाक्यामृत सेवोनी गोडी । म्हणे, ‘मातुळा ! प्रजा गाढ़ी। उभवोनी स्वानंदाची गुढी । पिटोनी पाणी नाचतू. ॥ ९२ ॥ दैवयोगें मरतां प्राणी । शुष्क जिव्हा होय वदनीं । अंती ज्येष्ठमध जिव्हाशनीं । देतां किं. चित उपरमे. ॥ ९३ ॥ ना तो पांथिक नदीप्रवाहीं । बुडतां, तीरस्थ धि पाही । देतां होवोनी आश्रय देही । बुडे शेवटीं ज्यापरी; ॥ ९४ ॥ तयारी हर्षशोभा । विसर्जिली द्रोणसभा । वाद्यध्वनी पिटिले नभा । सिं । १. अभयवचन. २. कमरेला लाविलें, पाठबळ दिले. ३. ब्राह्मणा. ४. सात गो आहेत असा. ५. प्रत्येक बुरुजावर. ६. कीर्तिमान्. ७. देवांस. ८. कर्ण, भूरिश्रवा, अश्वत्थामा वृषसेन, कृपाचार्य, व शल्य (अध्याय ७५।२६: पहा). ९• तुमचा आश्रय मला अस १०, पराक्रम, बळ. ११. निशा, रात्र. चंद्र हा रात्रीचा पति मानिला आहे. १: १५ पांडवांचा प्रताप. १३. धैर्याने.