पान:महाभारत.pdf/11

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१ अध्याय. विषय. ग्रंथसंख्या. पृष्ठांक. | अभिमन्यूचे कौरवांशीं युद्ध (१-१५), आचार्यकृत अभिमन्युपराक्रमवर्णन (१६-२३); दुर्योधन आचार्योस खचून बोलतो व ते अभिमन्यूस मारण्याची प्रतिज्ञा करितात (२४-२८); अभिमन्यु व दुःशासन यांचे युद्ध होते व दुःशासन मूच्छित होतो (२९-४४); दुर्योधनाचे कर्णाशीं भाषण (४५-४७); अभिमन्यूचे कर्णाशीं युद्ध होऊन कर्ण विरथ होतो (४८-५३);कर्णाच्या भावाचा वध(५४-५६);इतर वीरांची दाणादाण (५७-६९); धृतराष्ट्र व संजय यांचीं प्रश्नोत्तरे (७०७९); जयद्रथ पांडवांस अजिंक्य असण्याचे कारण (८०-९१); जयद्रथाशीं पांडवांचे युद्ध (९२-११२); अभिमन्यूचे रक्षण करण्याकरितां पांडवपक्षीय वीर चक्रव्यूहांत प्रवेश करू शकत नाहींत व त्यामुळे धर्मराज दुःखाने व्याप्त होतो (११३-११९). ७२-७९ ११ अभिमन्यूचे कौरवपक्षीय वृषसेन, वसाती, सत्यश्रव, रुक्मरथ, द्रोण, अश्वत्थामा, कर्ण वगैरे वीरांशीं युद्ध व त्यांत त्यांचा पराभव (१-४६);दुर्योधनपुत्र लक्ष्मणाशी युद्ध व त्याचा वध (४७-५७); कौरवपक्षीय द्रोण, कर्ण, अश्वत्थामा, कृप, कृतवर्मा व बृहद्वळ ह्या सहा वीरांशीं युद्ध (५८-९१); दुःशासनपुत्राशी युद्ध होऊन तो मूच्छित होतो (९२-९७); कौरवांचे चिंतायुक्त भाषण (९८-१००); द्रोणाचार्यकृत अभिमन्युपराक्रमवर्णन व स्वधर्माने युद्ध केल्यास अभिमन्यूचा मोड होणार नाहीं असे सांगून त्याच्या नाशार्थ योजना करितात. (१०१-११२); अभिमन्यूचे कौरवांशी युद्ध व त्यांत त्याचा मृत्यु (११३-१५१); अभिमन्युपराक्रमवर्णन, सैन्यांत हाहाःकार |(१५२-१५७). १६२ । ७९-८८ १३युधिष्ठिरविलाप (१-१३); व्यासांचे आगमन व युधिष्ठि राचे सांत्वन (१४-१८); मृत्यूची उत्पत्ति (१९-५१); षोडशराजकथन-संजयकथा (५२-६३); सुहोत्रकथा (६४-७२); पौरवराजकथा (७३-८२); शिबिराजकथा (८३-९८); भगीरथकथा (९९-१०७); दिलीपकथा (१०८-११४); ययातिकथा (११५-१२४); अंबरीषकथा (१२५-१३३); शशिबिंदुकथा (१३४-१४२); गयराजकथा (१४३-१५३); ।