पान:महाभारत.pdf/111

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

९४ नरहरिकृत (द्रोणपर्व शुद्धीकरितां हनुमान । सुग्रीव मित्र जोडला. ॥ ९४ ॥ वाळी वधोनी राज्य मित्रा । वोपोनी मर्दिले दशवक्रा । सकुळी निवटोनी सर्वत्रा । बिभीषण राज्य स्थापिला. ॥ ९५ ॥ भंगोनी सुरांची बांदवडी । रामराज्याची उभविली गुढी। भरता भेटोनी आवडी । राज्य केलें स्वधर्में. ॥ ९६ ॥ प्रजा सर्व आनंदमय । दैन्यरोगासी न मिळे ठाय । जरामृत्योचें नाहीं भय । नामें घुमे अयोध्या. ॥ ९७ ॥ अनेक यज्ञ विविध दानीं । तृप्त केल्या ऋषींच्या श्रेणी । नगरी वाहोनियां विमानीं । अंत नेली वैकुंठा. ॥ ९८ ॥ मृत्युलोकींचिये वस्ती । देवादिकां चंळणप्राप्ती । इतरां पाड कायसा ? नृपती ! । “पुत्र पुत्र' जल्पसी. ॥ ९९ ॥ एकाहुनी एक विशेष । महीं, जन्मले राजपुरुष । सूर्यवंशी वर नरेश । भगीरथ राजा ऐकिला. ॥ १०० ॥ जेणे भागीरथी गंगा । [आणिता खाली उत्तरंगा] । स्नानपाने दुरितभंगा । करुनी स्वर्गा वर्धवी. ॥ १०१ ॥ सहस्रांचीं सहस्र शते । कन्या रूपगुणी आभरणयुक्त । ब्राह्मणा आणि राजपुत्रातें । पाणिग्रहणीं अर्पिल्या, ॥ १०२ ॥ आंदणे एक कन्येसी । शत शत दासी गुणैकराशी । दश दश यंदन आभरणेसी । हेमपताकी वोपिल्या. ॥ १०३ ॥ शत शत नाग एक रथा । सहस्र वाजी गजा एक तथा । अश्वअश्वासी गायी शता । धेनूसी मेंढ्या शत एक. ॥ १०४ ॥ खरोष्ट्री मेंरुनी कनकराशी । दशे शत अर्पिले एकेकासी । षडूसे तृप्त ब्राह्मण ऋषी । अमित दक्षिणा तोषिले. ॥ १०५ ।। ज्यांचे कीर्तीचे गुणवैभव । ऋषी, गधव, पितर, देव । ऐकती गाती मधुर रव । डोलती मान सिद्धही. ॥१०६॥ सुकृत जोडुनी अनेक । आपैसा केला ब्रह्मलोक । मृत्युभयाचा कळंक । बाधी जन्मा आलिया. ॥ १०७ ॥ तेथ तव पुत्राची कथा । कोण ? किती धरत्रीनाथा ! । भूप दिलीप’, ‘राया ! भारताः । जो मंडण धरेचा.॥१०८॥चतुःसमुद्र घरत्रा । शासिली जेणे एकछत्री । संपत्ती संतती पुत्रपौत्रीं । अपूर्णा ठाव असेना.॥१०९॥ वसूने वसुधा भरिली पूर्ण । वसुधाधिप विराजमान । प्रजालोक आनंदघन पुण्यमार्गे वर्तती. ॥ ११० ॥ वेदी बोलिल्या यज्ञपद्धती । तदनुसार आचर भूपती । हिरण्यमय जगती । रत्नमंडप स्तंभेसी. ॥ १११ ॥ तृप्त कर राही अग्नी । ब्राह्मणा वोपिल्या निष्कश्रेणी । वोझी नेतां त्यागिले अवना साठी• २•बंदिवास, कैद, ३.नगरीतील सर्व रहिवासी. ४. संकटप्राप्ति. ५. अध्याय ६° पहा. ६. विवाहांत. ७. रथ, ८. हत्ती. ९. आपलासा. १०. अध्याय ६१ पहा, ११.स

  • पहा, ११. सुवर्णयुक्त