पान:महाभारत.pdf/110

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२ अध्याय महाभारत. ९३ धर्वगानीं । नित्योत्साह आनंद सदनीं । तृप्त यज्ञ घृतावदानीं । संतुष्ट धने द्विजाती. ॥ ७६ ॥ दहासहस्र कन्या समपद्मिणी । सालंकृत वस्त्राभरणीं । आरूढ करुनी गजवाहनीं । ऋषिवर्या अर्पिल्या. ॥ ७७ ॥ रुक्मस्यंदन शृंगारेंसी । सहस्रशः कन्या गुणैकराशी। ब्राह्मणां अर्पिल्या महातोषीं। वरदक्षिणासमवेत. ॥ ७८ ॥ सहस्रशः गायींचीं शते । हेमाभरणी अळंकृते । सवत्स सुदोहा भृत्यांसहित । कांस्यपात्रादि अर्पिल्या. ॥ ७९ ॥ दास दासी सहस्रशः । वस्त्राभरणीं लोपिती, दिशा । साहित्य दक्षिणा ब्राह्मणाधीशा । पूजोनी मानें वोपिल्या. ॥ ८० ॥ गवारने खरोष्ट्र पृष्ठीं । अमित दृष्टी द्विजा तुष्टी । अजाअविकांच्या बहु दाटी । घेरामरां दिधल्या. ॥ ८१ ॥ ऐसियाते काळ चपेटा। करुनी लावी स्वर्गवाटा । माझा पुत्र म्हणोनी कष्टा । केवीं करीसी? नरेंद्रा ! ॥ ८२ ॥ नारद वदे, “हे तो किती है। जैशीनरेंसी श्रीनृपती । समुद्रवलयांकित जगती । एकछत्री शासितू. ॥ ८३ ॥ ज्याचिया रथाच्या ध्वनी । वनें पर्वत उलती झणी । अकंटक राज्य करी अवनी । कोशवसुसमृद्धी. ॥ ८४ ॥ जे जे यज्ञ बोलिजे शास्त्रीं । ते ते करुनी पाळी धात्री । दक्षिणादानीं ब्राह्मणक्षेत्रीं । सुकाळ केला द्रव्याचा. ॥ ८५ ।। अश्वमेधादि द्विविध यज्ञीं । सिंचिली तिथे जयाची मूर्ध्न । धनें अर्पित ज्यांचे पाणी। खंड नाहीं देखिला. ॥ ८६ ।। वाजि, वारण, गवा, वसनें । धान्य, रत्न, हेमभूषणे। दंशदानादि अनेक दानें । द्विजवयं अर्पिली. ॥ ८७ ॥ गणों येती पर्जन्यधारा । व्योमींच्या मोजों येती तारा । गंगावोघीं सिकितां सैरा । मोजवेल कदापी. ॥ ८८ ॥ अयुतप्रयुत ब्राह्मणश्रेणी । तृप्त होती षड्रसगुणीं । पयघृत लोट नदीमानी । खळखळाट सोटले. ॥ ८९ ॥ ऐसीं पुण्यें तोषोनी प्रभू । चतुर्विध पुरुषार्थ अप शंभू । खंडतां आयुष्याचा कोंभू । वश्य जाहला मृत्यूते. ॥ ९० ॥ ‘आहा ! पत्र म्हणोनी कां या। शोका वैरपड करिसी काया है। मानवदेहे जैसी छाया । माध्या. न्हिक सयची. ॥ ९१ ॥ हेही असो केतुली मातू । देवाधिदेव जगन्नाथ । दाशरथी राम सीताकांतू । वैद्य हा विधीत. ॥ ९२ ॥ जनक प्रयाण । पंचवटिका घातलें ठाणे । चौदा सहस्र राक्षसगण । निदळिले एकदा. ॥ ९३ ॥ दुःसह मानोनी दशानन । जानकीचे की , वाणांस). ३. शिबीराजा. (अध्याय ५८ पहा). १. शेळ्या व मेंढ्यांच्या. ३. भूदेवास (ब्राह्मणांस). ३. शिबीराजा. (अध्याय ,, ४. दशदानेंः-गोदान, भूमिदान, तिलदान, सुवर्णदान, वस्त्रदान, गुडदान, धान्यदान, आयट रौप्यदान व लवणदान. ५. गुंतलेली, मन्न, ६. अध्याय ५९ पहा.