पान:महाभारत.pdf/103

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८६ नरहरिकृत [द्रोणपर्व शर फोडिती घोर विशद । जाणों पातला दामिनीवृंद । क्षयालागीं निघाते. ॥ ११५ ।। अष्ट दिशा भरल्या बाणीं । वारया वाट नै चले रणीं । अभिमन्यु वीरचूडामणी । न गणोनी, बाणा मोर्केली. ॥ ११६ ॥ सहस्रशः रुचिर मौळे । भूमी पडती तनूचे मेळे । अश्वगजादि फोडुनी कीळे । धडधडा आदळती. ॥ ११७ ।। रक्तप्रवाह मांसकर्दम् । रुतती, बुडती, गजोत्तमू; । हलकल्लोळभ्रांत चमू । वीरश्री पुढां लोटती. ॥ ११८ ॥ यमराष्ट्र वर्धले महाघोर । दाटले शवांचे गिरिवर । षड्थी वैक महाकूर । आमिषालें तळपती. ॥ ११९ ॥ द्रोणे करुनी त्वरा । लघुलाघवें सोडिलें शरा। कवच भेदुनी केले परा । मत्स्यजाळ्यासारिखे. ।। १२० ॥ पृष्ठीकडूनी वैकर्तने । सोडिले बाण ज्वलित अन्न । खंडुनी चाप प्रभिन घन । करुनी तुकडे पाडिले, |॥ १२१ ।। भोजराज कृतवर्मा । पाडी छेदोनी अश्वोत्तमा । सारथिशिर उडवी व्योमा । अश्वत्थामा प्रतापे. ॥ १२२ ॥ पृष्ठीं सारथी कृपाचार्या । शिररहित करी काया । एकें मंगोनियां रथालया । त्यांहीं शतकृत्य साधिलें. ॥ १२३ ॥ रथी विरथी आतला धरणी । रणरंगधीर प्रतापवन्ही । खङ्ग वोटॅण धरोनी पाणी । उसळोनी रोपें धांवला. ॥ १२४ ॥ जैसा सिंह उकावे गजा । तैसा लोटला प्रभिन्नतेजा । वीरीं उभवोनियां भुजा । ‘ध्या ध्या' शब्दें बोभाती. ॥ १२५ ॥ जेवीं आमिषा वायसमेळा । धांवती फोडुनी शब्दकीळा । कीं मृगेंद्र शस्त्रे विगतकळ । होतां वीर लोटती, ॥ १२६ ॥ तयापरी चहंकडनी । वीर धांवले शत्रपाणी । अभिमन्यु वीर प्रतापतरणी । खङ्गधारें निवटितू. ॥ १२७ ॥ तोडुनी असिलतेचा आघावो । खंड करुनी टाकी देहो । थोकले वीर, पावले मोहो । जीवित्वचिंता सर्वते. ॥ १२८॥ होणे करुनी वेग । मुष्टीपासाव खंडिलें खङ्ग । क्रोधानळीं भरुनी शीग । धरुनी

  • धांबला. ॥ १२९॥ जाणों सदृश चक्रपाणी । अरिमर्दन तेजिष्ठ खाणी । भ्रांत पडली सर्वां नयनीं । म्हणती, श्रीकृष्ण पातला.' ॥ १३० ॥

तो सावधमती । कर्णं चक्र भेदोनी पाडिलें क्षिती । अभिमन्यु वीर रोषावत । गदा हाती पडताळी. ॥ १३१ । उसळोनी मर्दितां सेनाभार । द्वौणी वर्षला दारुण शर । सवग तेणें भरिलें रुधिर । रोपें रथ थर्डकला. ॥ १३२ ।। गदा वोपुनी निकरें । अश्वसूत मारिले त्वरें । सुबळदायाद काळया वीर । आड आला सेनेसी. ॥ १३३ ॥ गदाघातीं समस्त १. वयाला सुद्धा मिळेनाशी झाली. २. सोडी. ३. लांडगे, ४. वोढण=वोडण, दा ५. झेप घाली. ६. गतप्राण, मृत. ७. आपला प्राण कसा वाचेल, याविपयीं चिंता.