पान:महाबळेश्वर.djvu/4

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( ३ )

 water-supply, house accommodation, provisions, and such other particulars as a visitor to a strange place stands in need of, the book will prove to be an invaluable vade mecum and should therefore be owned by all those who are bent upon enjoying the hills with the least possible inconvenience. The book has in fact supplied a long-felt want.

NARAYAN VINAYAK SATHE,
Poona

2nd October, 1902.

---------------

 [ आबाजी विष्णु काथवटे. बी. ए. माजी प्रोफेसर एलफिन्स्टन कालेज, मुंबई ]

  पुणे, ता० ९ आक्टोबर सन १९०२ इसवी  रा० रा० दत्तात्रय कमलाकर दीक्षित यांचें 'महाबळेश्वर' पुस्तक मीं पाहिलें. हे त्या ठिकाणचे राहणार आहेत; व ह्यांनीं पुस्तक लोकांस उपयोगीं पडेल असें करण्याकरिता श्रम पुष्कळ केले; त्यामुळे पुस्तक सर्व प्रकारें उपयोगीं झालं आहे. ह्यांत राहण्याचीं आणि पाहण्याचीं ठिकाणें, मोठे मोठे रस्ते, आणि पायवाटा, धर्मसंबंधीं आणि ऐतिहासिक महत्वाचीं ठिकाणें, झाडपाले आणि वनस्पती, वगैरेंबद्दल सर्व माहितीचा चांगला संग्रह केला आहे. महाबळेश्वरास जाऊं इच्छिणा-या लोकांस व ज्यांना जाणें अशक्य आहे त्या लोकांसही ह्या पुस्तकापासून सहाय्य आणि आनंद झाल्याखेरीज