हे पान प्रमाणित केलेले आहे.
( ३१७ )
करितां येथें कायमचा एक गांवरजिस्टर आहे. तो महिन्यांतील १५ दिवस तेथें काम करून १५ दिवस तालुक्यात दुसरे ठिकाणींं जातो. या शिवाय देवीडाक्तरही येथें येऊन देवी काढण्याचे काम करीत असतो.
--------------