पान:महाबळेश्वर.djvu/17

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( २ )वेळीं मिळालेल्या माहितीच्या सूचनांबद्दल मी त्यांचाही फार आभारी आहें. मुख्य गोष्ट ही आहे कीं, हें पुस्तक करण्याची प्रेरणा माझें मनांत होण्यास त्यांच्या उपदेशाची मजवर मोठी कृपा झाली आहे.

 राजेश्री नरहर गोविंद टोळ यांनीं या पुस्तकासंबंधी व छपाईचे कामीं मदत केली त्याबद्दल मी त्यांचाही आभारी आहें.


द० क० दीक्षित.


---------------