पान:महाबळेश्वर.djvu/140

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( १०५ )नंबर प्राकृत किंवा कोंकणी नावे. संस्कृत नांवे.
१५३ मुरडशेंग.
१५४ यळसाचे झाड.
१५५ रानसालगा. पृथकपर्णी.
१५६ रानतुळस. वैजयंति.
१५७ रानतूर.
१५८ रानघेवडा.
१५९ रानशेवगा.
१६० रुखाळू.
१६१ रानजिरे.
१६२ रातंबा.
१६३ रानओंवा.
१६४ रानभेंडी.