पान:महर्षी दयानंद काय म्हणाले? (Maharshi Dayanand Kay Mahnale?).pdf/6

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अनुक्रमणिका ★ भारताचे राष्ट्रभक्त संत महर्षी दयानंदांचे विचार १. पहिला समुल्लास : ईश्वरनाम व्याख्या • ईश्वराची शंभर नावे • परमेश्वरासारखे होण्याचा प्रयत्न म्हणजेच नामस्मरण २. दुसरा समुल्लास : शिक्षण-विचार • आई-वडिलांची कर्तव्ये • मुलांचे प्राथमिक शिक्षण तिसरा समुल्लास : अध्ययन व अध्यापन • विद्या हेच खरे भूषण • चारही वर्णांस शिक्षणाची आवश्यकता ९-११ ४. चवथा समुल्लास : समावर्तन संस्कार व गृहस्थाश्रम • समावर्तन • स्वयंवर • माणसांच्या जाती माणसांनी केल्या आहेत १२-१५ • आधी वर्णनिश्चिती मग स्वयंवर • गृहस्थाश्रमातील पंचमहायज्ञ ५. पाचवा समुल्लास : वानप्रस्थ आणि संन्यास । • आश्रमांचा क्रम • धर्माची दहा लक्षणे १६-१८ • संन्यासग्रहणाची आवश्यकता • संन्याशांची कर्तव्ये ६. सहावा समुल्लास : राजधर्म • शासनव्यवस्था • दक्षता • करपद्धती १९-२३ • करदात्यांचे रक्षण • न्यायव्यवस्था • राजनीतीचे आधार सातवा समुल्लास : ईश्वर • परमेश्वर कोणता ? • देव कोणते ? • मूर्तिपूजा का नको ? २४-३० • सजीव देवांची पूजा • शुभगुणकर्मे हीच तीर्थे • ईश्वराचा साक्षात्कार • ईश्वराची स्तुती • ईश्वराची प्रार्थना • ईश्वराची उपासना ८. आठवा समुल्लास : सृष्टीची उत्पत्ती • सृष्टीचा प्रारंभ • आर्यावर्ताची सद्य:स्थिती ३१-३४ ९. नववा समुल्लास : बंध व मोक्ष विवेचन • कर्म, उपासना व ज्ञान हे मुक्तीचे साधन • सदाचरणाने मुक्ती ३५-३६ • दुःखापासून सुटका मिळवणे हा पुरुषार्थ १०. दहावा समुल्लास : आचार व अनाचार विवेचन • देशाच्या समृद्धीसाठी विदेशप्रवास • संपन्नतेचे अनिष्ट परिणाम ३७-४० • मूर्ख कल्पनांमुळे सर्वनाश • आपसातील यादवीचा राजरोग • सर्व संप्रदायांना आवाहन ७. महर्षी दयानंद काय म्हणाले ?