पान:महर्षी दयानंद काय म्हणाले? (Maharshi Dayanand Kay Mahnale?).pdf/45

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

झाल्याखेरीज लोकांना एकमेकांचे हित साधणे व आपले उद्दिष्ट साध्य करणे सहजासहजी शक्य होणार नाही. म्हणून वेदादी शास्त्रांनी जे सांगितले आहे त्यावरून विधिनिषेधाची जी व्यवस्था इतिहासात प्रतिपादलेली आहे ती मान्य करणे हे सज्जनांच्या दृष्टीने उचित होय. (पान २२८) 3४ महर्षी दयानंद काय म्हणाले ?