पान:महर्षी दयानंद काय म्हणाले? (Maharshi Dayanand Kay Mahnale?).pdf/14

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१) परमेश्वर रक्षण करणारा असल्याने 'ओम्', २) तो आकाशाप्रमाणे व्यापक असल्याने 'खम्'आणि ३) तो सर्वांहून मोठा असल्याने 'ब्रह्म' ही ईश्वराची नावे सार्थ आहेत. (पान ८) याचप्रमाणे ४) दिव्य, ५) सुपर्ण,* ६) गरुत्मान् ,*७) मातरिश्वा,* ८) भूमी , (पान १०) ९) विराट, १०) अग्नी (पान ११) ११) विश्व, १२) हिरण्यगर्भ,* १३) वायू , १४) तैजस, १५) इश्वर, १६) आदित्य, १७) प्राज्ञ, १६) आदित्य, ७) प्राश, (पान १२) १८) मित्र, १९) वरुण, (पान १३) २०) अर्यमा,* २१) इंद्र २२) बृहस्पती, २३) विष्णू, २४) उरुक्रम,* (पान १४) २५) सूर्य, २६) परमात्मा, २७) परमेश्वर, २८) सविता, (पान १५) २९) देव, ३०) कुबेर, ३१) पृथिवी, ३२) जल, ३३) आकाश, ३४) अन्न, ३५) अन्नाद,* ३६) अत्ता,* (पान १६) ३७) वसू, ३८) रुद्र ३९) नारायण, ४०) चन्द्र, ४१) मंगल, ४२) बुध, ४३) शुक्र, (पान १७) ४४) शनैश्चर, ४५) राहू, ४६) केतू, ४७) यज्ञ, ४८) होता, ४९) बन्धू, ५०) पिता, ५१) पितामह ५२) प्रपितामह ५३) माता, (पान १८) ५४) आचार्य, ५५) गुरू, ५६) अज, ५७) ब्रह्मा *५) जो उत्तम पालन करतो *६) ज्याचे स्वरूप महान आहे *७) जो वायूप्रमाणे बलवान आहे *१२) ज्याच्यापासून तेजस्वी सूर्य निर्माण होतात *२०) पाप-पुण्याची योग्य फळे देणारा *२४) अनंत पराक्रमयुक्त *३५) सर्वांना ग्रहण करण्यास योग्य *३६) चराचर जगताला ग्रहण करणारा " २ महर्षी दयानंद काय म्हणाले ?