पान:महर्षी दयानंद काय म्हणाले? (Maharshi Dayanand Kay Mahnale?).pdf/11

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महर्षी दयानंद काय म्हणाले? (Maharshi Dayanand Kay Mahnale?) (Dayanand portrait)


जन्म विक्रम संवत् १८८१, सन १८२४

निर्वाण विक्रम संवत् १९४०, सन १८८३

निराश निद्रित विमनस्क मनी, विझल्या ज्योति पुन्हा पेटवुनि
स्वधर्म सांगुन, प्रकाश दावुन, भय नाशियले तांडव बनुनि
सरस्वतीचे तुम्ही उपासक, दयानंद हे तुमचे नाव
तुमच्या स्मरणे अमुच्या हृदयी, हिंदुत्वाचे स्फुरले गान.