पान:महमद पैगंबर.djvu/34

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण ३ रें मुसलमानांच्या मागण्यांचा क्रमविकास टप्पा पहिला : १८५७ ते १८९२ The five stages of the rake's progress, according to John Morley, are : first, you push on your territories where you have no business to be and where you had promised not to go; secondly, your intrusion provokes resentment and resentment means resistance; thirdly, you instantly cry out that the people are rebellious and that their act is rebellion; fourthly, you send a force to stamp out the rebellion; and, fifthly, having spread blood-shed, confusion and anarchy, you declare with hands uplifted to the Heavens that moral reasons forced you to stay; for if you were to leave, this territory would be left in a condition which no civilized power could contemplate with equanimity or with composure. * (जबरदस्तीने परमुलुखांत आक्रमण करीत जाणा-या व जगाच्या चावडीवर आपल्याविरुद्ध विशेष बोभाटा होऊ नये असे इच्छिणाच्या आक्रमकांचा वर्तनक्रम ठराविक पांच टप्प्यांनी प्रगल्भ होत जातो, हें जॉन मोर्ले यांनी मार्मिकपणाने विशद करून सांगितले आहे. एकाद्या मुलखांत उगीचच घुसावे व तेथे न येण्याबद्दलची वचनें पूर्वी दिली असली तरी त्यांना हरताळ फासावा ही या क्रमाची सुरुवात होय. या उपटसुंभपणामुळे लोकांना चेव आला व त्यांनी प्रतिकार केला, की त्या प्रतिकार—प्रवृत्तीवर बंडखोरीचा शिक्का मारणे, व लोकांनी बंड केल्याचा बोभाटा करणे या सदर क्रमांतील पुढच्या दोन . *Quoted by C. F. Antrereps in 'The Challege of the North /.. West Frontier.