पान:महमद पैगंबर.djvu/131

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२० पाकिस्तानचे संकट संस्थान क्षेत्रफळ लोकसंख्या उत्पन्न है, पतियाळा भावलपूर खेरपूर कपूर्थळा झिद ५,९४२ १६,४३४ ६,०५० ५९९ १,२०९ ९६६ १,१३९ ४५३ नाभा मंडी। १६,२५,५२० ९,८४,६१२ २,२७,१८३ ३,१६,७५७ ३,२४,६७६ २,८७,५७४ २,०७,४६५ १,००,९९४ ५८,४०८ ४,७०,१९० १,४८,५६८ १,४६,८७० १,६४,३६४ ८३,०७२ २३,३३८ बिलासपुर सुकेत तेरी-गढ़वाल सिरमूर चंबा फरीदकोट मालेरकोटला लोहारू १,४१,९६,००० १,२१,३०,००० २४,७५,००० ३३,९५,००० २६,०२,००० २८,३१,००० ११,८१,००० २,९८,००० २,५६,००० १८,५१,००० ८,६७,००० ९,८१,००० १७,००,००० ८,६५,००० १,४४,००० ३९२ ४,५०० १,०४६ ३,१२७ ९३८ १६५ २२६ बंगाली संस्थाने घटना कायद्यांतल्या १५ व्या गटांत कूचबिहार, त्रिपुरा व मणिपूर या तीन संस्थानांचा समावेश करण्यांत आलेला आहे. कूचबिहारचे क्षेत्रफळ १,३१८ चौरस मैल आहे. त्याची लोकसंख्या ५,९०,८६६ आहे व वार्षिक उत्पन्न सुमारे ३६ लक्ष रुपये आहे. त्रिपुरा संस्थानचे क्षेत्रफळ ४,११६ चौरस मैल आहे. त्याची लोकसंख्या ३,८२,४५० आहे; व वार्षिक उत्पन्न सुमारे २६ लक्ष रुपये आहे. मणिपूर संस्थानचे क्षेत्रफळ ८,६२० चौरस मैल आहे. त्याची लोकसंख्या ४,४५,६०६ आहे. | बिहार-ओरिसातील संस्थाने । । बिहार व ओरिसा या प्रांतांलगतहि बारीकसारीक संस्थाने पुष्कळ आहेत. या सर्व संस्थानांचा समावेश घटना कायद्यांत १६ व्या गटांत केलेला आहे.