पान:महमद पैगंबर.djvu/130

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रांतांची अडाणी मांडणी ११९ , संस्थान क्षेत्रफक्ष लोकसंख्या उत्पन्न(रु.) कोल्हापूर, ३,२१७ सांगली १,१३६ सावंतवाडी । ९३० जंजिरा ३७९ मुधोळ ३६९ भोर : ९१० जमखंडी मिरज-थोरली पाती। ३४२ मिरज-धाकटी पाती १९६।। कुरुंदवाड-थोरली पाती। १८२।। कुरुंदवाड-धाकटी पाती अक्कलकोट ४९८ फलटण ३९७ जत । ९८० औंध । ५०१ रामदुर्ग १६९ ५२४ ९,५७,१३७ २,५८,४४२. २,३०,५८९ १,१०,३८८ ६२,८३२ १,४१,५४६ १,१४,२८२ ९३,९३८ ४०,६८६ ४४,२०४ ३९,५८३ ९२,६०५ ५८,७६१ ९१,१०२ ७६,५०७ ३५,४५४ ५२,०३,७०१. १५,९७,००० ६,४२,९५१, ८,८५,६४३ । ३,३४,००० : ५,७४,००० ९,३९,०००. ४,६६,००० ३,३२,००० २,३२,८७३ : १,८५,००० । ६,५९,००० ११६ ८,४७,००० । ३,१०,००० ३,१८,०००। १,७७,००० पंजाबलगतची संस्थाने 'पंजाब स्टेटस' या नावाने ओळखला जाणारा संस्थानांचा गट मुळांत खूप मोठा आहे. या गटांत ४५ संस्थाने आहेत. पण, ज्यांचे क्षेत्रफळ पुरें १०० चौरस मैलहि नाहीं अशीं संस्थाने या गटांत पुष्कळच असल्यामुळे, घटना कायद्यांतल्या १४ व्या गटांत या भागांतल्या संस्थानांचा नामनिर्देश करतांना फक्त १५ संस्थानांनाच महत्त्व देण्यात आलेले आहे. या सर्व संस्थानांची मिळून लोकसंख्या जवळजवळ ५० लक्ष आहे. ' कांहीं विभागांत मुसलमान लोकवस्तीचे प्रमाण शेकडा ३५ इतके आहे. मालेरकोटला, फरीदपूर, भावलपूर वगैरेंचे संस्थानिक मुसलमान आहेत. महत्त्वाच्या संस्थानांची माहिती पुढीलप्रमाणे आहे :. ......... .