पान:महमद पैगंबर.djvu/129

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११८ पाकिस्तानचे संकट जव्हार हे महाराष्ट्रीय संस्थान याच गटांत समाविष्ट करण्यांत आले आहे. या गटांतील कांहीं प्रमुख संस्थानांची माहिती पुढीलप्रमाणे आहे : ... संस्थान ধন (चौरस मैल) | लोकसंख्या उत्पन्न (लक्ष रु.) ९४

३,७९१ २,९६१ ३,३३७ १,५१७ १२० १००। ७०४ नवानगर भावनगर जुनागड राजपिपला धरमपूर लुनावाडा राधनपुर इदर जव्हार राजकोट ४,०९,१९२ ५,००,२७४ ६,७०,५१५ २,०६,०८५ १,१२,००० .९५,१६२ ७०,५३० २,६२,६६० ५७,२६१ ७५,५४० २७ । ८।। ५।। । ३८८ १,१५० १,६६९ ३०८ २८३ २३ १४ दक्षिण महाराष्ट्र संस्थाने कोल्हापूर, सांगली, मिरजप्रभृति १६ महाराष्ट्रीय संस्थानांचा मिळून क्रमांक १३ चा गट बनविण्यांत आला आहे. या गटांत जंजिरा हें मुसलमानी संस्थान आहे. या सर्व संस्थानांची मिळून लोकसंख्या सुमारे ४५ लक्ष असून या लोकसंख्येत मुसलमानांचे प्रमाण शेकडा ९ आहे. या संस्थानांची माहिती पुढीलप्रमाणे आहे : 7: || आपले केमिस्टस् व ड्रगिस्टस् कोण, ते आधीं ठरवा. | एन्. महादेव अँड को. केमिस्टस् अँड ड्रगिस्टस् लक्ष्मीरोड नाका, सिटीपोस्टानजीक, पुणे