पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/64

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

दत्ताजींच्या ठायीं किनपत भक्ति होती तें स्पष्ट ध्यानात येण्यासारखे आहे ( लेखांक १४७). गोविंदपंत कविले बुणगे घेऊन पाठीमागे राहिला त्यांत गाजद्दिन वजीरहि होता.१० नोव्हेंबराच्या सुमाराला अलमगीर पातशाहाला ठार मारून गाजुद्दिन नोव्हेंबराच्या १४।१५ तारखेला मराठ्यांच्या सैन्यांत सामील झाला होता (लेखांक १४३). त्याला घेऊन गोविंदपत मथुरेकडे गेला व दत्ताजी अवदालीची टेहळणी करीत राहिला. दत्ताजीच्या व अवदालीच्या दान चार झटापटा होऊन २४ डिसेंबरी एक मोठे युद्ध झाले. त्यांत मराठ्यांना यश आलें (लखाक १५७). ३ जानेवारी १७६० ला अंतर्वेदीत शिरून. अबदाली शक्रताली रोहिल्याला मिळाला व तेथून त्याने दिल्लीचा रोख धरिला (लेखांक १६४). इकडे कुंजपुन्याहून दत्ताजा शिदेहि दिल्लीस यमुनेच्या दक्षिणतिरी येऊन पोहोचला. अबदाली व दत्ताजी ह्यांच्यामध्य यमुनच पात्र तेवढे राहिले होते. १० जानेवारी १७६० ला. अबदालीचे व दत्ताजीचें पिलाजवळ वडाऊच्या घाटी मोठे तंबळ यद झाले व त्यांत मराठ्यांचा पराजय होऊन दत्ताजी शिंदे रणांत राहिला (लेखांक १६५ ). जनकोजी तेथून पळून कोटपुतळास आला व तेथे १२ जानेवारी १७६० ला त्याची व मल्हारराव होळकराची गांठ पडली (लखाक १५३ व१६५).१७५९ च्या नोव्हेंबर महिन्यांत अंतर्वेदीत शकताली रोहिल्याशी लढत असता त्याचा बातमी आली तेव्हांच दत्ताजीनें मल्हाररावाला मदतीस येण्याक हाता. परतु बलवडा, झिलाडा वगैरे भिकार ठिकाणे जयनगर प्रांती घत बसून मल्हाररावाने दोन महिने व्यर्थ दवडिले. पेशव्यांनीहि मदतीस जाण्याबद्दल मल्हाररावाला वारंवार पत्रे पाठविली (लेखांक १६१)." मल्हारबांनी आधा काम काणतः माधोसिंगाचा मजकूर काय ? जेव्हां झटले तेव्हां पारपत्य होतें तो विचार त्यांनी न केला" (लेखांक १५४) याप्रमाणे दोष देऊन, पुढे लेखांक १५८ र पत्र रवाना केली आहेत, परंत, त्याचे प्रकृतीस तुह्मी जाणता," हाररावाचा दुष्ट हेतुहि उघड करून दाखविला. मल्हारराव शिंद्यांना हवरात मिळाला असता तर रोहिले व सुजाउद्दौला यांचें पारपत्य राहता व त्याचे पारपत्य ह्या दोघां सरदारांना सहजासहजी करितां आले असतं. रघुनाथरावदादा,हि असेंच मत होते ( लेखांक १५२). " दोन्ही सरदार येकत्र असालयास उत्तम रीतीने पठाणाचें पारपत्य होईल; पठाणांत कांही फार बल नाहा नानां मागील वर्षी दहशताह खादली 3 दहशताह खादली आहे. सारांश, एकदिल फौज असलिया तें काम सहजात आहे, अस रघुनाथरावाने लिहन पाठविले. परत मल्हाररावाच्या मनांत शिंद्याविषयी अढी पकी बसली होती. शिंदे पेशव्यांच्या मताने चालतात; नजीबखानाला मारून टाकून पशव्याच राज्य निष्कंटक करून टाकण्याचा शिंद्याचा आत्मघाती प्रयत्न आहे; हिंदस्थानांत एखादा तरी “खळी" ठेवण्याचा आपला विचार शिंद्यांना पसंत नाही: इत्यादि ककल्पना मनांत धरून मल्हाररावाने शिंद्यांना साहाय्य करण्याचे लांबणीवर टाकिलें व शंद्याचा सर्वस्वी नाश झाल्यावर कोटपुतळीस जनकोजीस येऊन तो भेटला