पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/5

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१ शहाजी महाराज भोसले यांची १८ नारायणराव पेशवे यांची वखर. कैफियत ( पत्रे व यादी ४३८ ). | १९ पांडुरंगकृत नारायणराव पेशवे यांचे २ चिटणीसकृत शिवछत्रपतीचे सप्त ____ ओवीबद्ध चरित्र. प्रकरणात्मक चरित्र. २० भाऊसाहेबांची बखर. ३ "" संभाजी महाराजांची २१ भाऊसाहेबांची कैफियत. बखर. २२ रघुनाथ यादवकृत पानिपतची बखर ४ " " थोरले राजाराम महाराज २३ साष्टीची बखर. यांची बखर. २४ विंचूरकरांची बखर. " " " " शाहूमहाराज यांची २५ दाभाड्यांची हकीकत. बखर. २६ गायकवाडांची हकीकत. ६ " "धाकटे रामराजे यांची बखर. २७ खाच्या स्वारीची बखर. ७ " " " " शाहूमहाराज यांची | २८ ब्रह्मद्रस्वामींचे चरित्र. बखर चतुर्शिगाचे २९ जयराम स्वामींचें चरित्र. । हकीकतीसह. ३० रामदासस्वामींचें चरित्र. ८ चित्रगुप्तविरचित शिवाजी महारांजा ३१ होळकरांची कैफियत. ची बखर. ३२ नागपूरकर भोसल्यांची कैफियत. ९ सभासदविरचित शिवछत्रपतीचें चरित्र. ३३ मल्हाररामरावकृत राजनीति.. १० शिवदिग्विजय. ३४ संभाजी महाराजकृत राजनीति. ११ शिवप्रताप. ३५ पंतप्रधान ह्यांची शकावलि. १२ भूषणकविकृत शिवराजभूषणकाव्य. ३६ कंपनीप्रतापमंडनम् . १३ पुरुषोत्तमकविकृत शिवकाव्य. ३७ गोविंदपंत बुंदल्यांची कैफियत. १४ मराठी साम्राज्याची छोटी बखर. ३८ पंतप्रतिनिधींची कैफियत.. १५ पेशव्यांची बखर सोहनीकृत... ३९ काशीराजाची बखर ( भाषांतर). १६ बाळाजी विश्वनाथ यांची कैफियत ४० पोवाडे. ( पत्रे व यादी ४९४ ). ४१ नानाची बखर. १७ बाजीराव बल्लाळ यांची कैफियत | ४२ अमात्य बावडेकर यांची कैफियत. ( पत्रे व यादी ४९५). . परंतु, एकंदरीत येथून तेथून सर्व बखरीत कालविपयो - साचा दोष ओतप्रोत भरला आहे. कोणतीहि बखर घ्या, तींत कालाचा विपर्यास झाला नाही असें क्वचितच आढळल. पुराणांतील कल्पित कथांच्या संसर्गाने, मुद्रणकलेच्या अभावामळे व ऐतिहासिक सत्यासत्यतेसंबंधी लोकांत असलेल्या औदासीन्यामुळे हा दोष ह्या बखरनविसांच्या बखरातून आहे. रामरावणी कथांच्या श्रवणाने विचारांत अतिशयोक्तीचे प्राबल्य फार झाले व काला ny m