पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/4

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१८९८ तहि चढत्या प्रमाणावर आहे व पढेंहि अशीच चढती राहील असा तक आहे. कारण, आतापर्यंत जो साधनसंग्रह छापला गेला आहे तो जो अजून छापावयाचा राहिला आहे त्याच्या मानानं अगदीच थोडा व तुटपुंजा आहे. २. महाराष्ट्रांत स्वदेशाच्या इतिहासाची आस्था अठराव्या शतकांत व एकोणिसाव्या शतकाच्या पहिल्या चतुर्थात बरीच होती व तत्समाधानार्थ बखरी निर्माण झाल्या. हिंदुस्थानांत इतिहास काय तो दोन भाषांत लिहिलेला आढळतो; एक फारशीत व दुसरा मराठीत. कारण, इतिहास लिहून ठेवण्यासारखी कृत्ये हिंदुस्थानांत मुसुलमानांच्या व मराठ्यांच्या हातूनच काय ती ह्मणण्यासारखी घडली आहेत. शीख, रजपूत, मवास व पाळेगार ह्यांनीहि पुंडावे व बखेडे बरेच केले आहेत. त्यांचे गद्यपद्य इतिहास अधून मधून पहाण्यांत येतात; परंतु, संगतवार इतिहास ज्यांचा अभिमानाने सांगता येईल अशी व्यवस्थित प्रौढीला पोंचलेली राष्ट्रे मटली ह्मणजे एक मराठ्यांचे व दुसरें मुसुलमानांचें. इराण, तुराण, अफगानिस्थान व अरबस्थान ह्या देशांतील मुसुलमानांना इतिहासाची गोडी पूर्वीपासूनच आहे. मुसुलमानांच्या सहवासाने, त्यांच्या तवारिखा पाहून, मराठ्यांनीहि बखरी लिहिण्याचा प्रघात पाडला. सध्यांपर्यंत छापून प्रसिद्ध झाल्या आहेत त्या त बडोदें येथे छापलेली चिटणिशी वखर अगदी जुनी आहे. त्याच्या अगोदर लिहिलेली कोणतीही बखर उपलब्ध नाही. त्याच्यापुढे मात्र पुष्कळ वखरी लिहिल्या गेल्या. खुद्द साव्यांच्या येथे बखरनवास असत. त्यांचा धंदा जुने कागदपत्र पाहून बखरी सजवि असे. खुद्द पेशव्याना वाचण्याकरितां ज्या बखरी लिहिल्या जात असत त्यांतील मजकूर कालानुन कालानुक्रमान लिाहलला असे. ह्या बखरींच्या गांवोगांव ज्या नकला होऊन गेल्या चा व तारखांचा घोटाळा होण्याचा संभव असे. कांहीं वखरी प्रांतोप्रांतीच्या मंडळींनी कर्णापकणा ऐकून लिहिलेल्या आहेत. त्यांत मोठमोठे प्रसंगहि वाकडे पौराणिक त-हेन व बाष्कळरीतीनें वर्णिलेले आहेत. पेशव्यांच्या येथील बखरी कालानुक्रमान लिाहला जात असे असें ह्मणण्यास मजजवळ आधार आहे. रावाची आजी ताई साठी ह्मणून होती. तिच्या वंशजांनी आपले दफ्तर त्यांत सवाईमाधवराव आठ वर्षांचे असतांना त्यांना वाचण्याकरितां एक साळवाईच्या तहापर्यंत लिहिलेली आहे. तिच्यांतील मजकूर बहुतेक लहिलेला आहे. गेल्या शतकांत व पंचवीस तीस वर्षांपाठीमागे त्या शतकांत खरी लिहिण्याचा व वाचण्याचा सपाटा फार असे. अक्षर चांगलें झालें कि तरी बखर लिहवून घेण्याचा परिपाठ सार्वत्रिक असे. गांवोंगांव व बाह्मणांच्या येथे व पाटील कुळकण्याच्या येथे बखरी सांपडण्याचा त महाराष्ट्रांत खालील बखरी छापून प्रसिद्ध झाल्या आहेत. ण्या त्यांत नांवांचा व तारखांचा माहितगार मंडळींनी कर्णोपक तिकडे व पौराणिक तन्हेने । तील मजकूर कालानुक्रमाने दुसऱ्या माधवरावाची आज मला दाखविले. त्यांत सर्व लहानशी बखर साळवा कालानुक्रमाने लिहिलेला महाराष्ट्र देशांत बखरी लि (ह्मण ने मुलाकडून एक तरी: खेड्यापाड्याने सुद्धा ब्राह्मणां भव असे. आजपर्यंत महार