पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/480

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३५५ स्वकीय कुशल लिहीत जाणे. विशेष. सरकारांत कडूपडवळाचे वगैरे प्रयोजन आहे, तरी जरूर पाठवणे. बित॥ 66५.कडूपडवळ उत्तम. 6. मध बहुत उत्तम. ४४५ पित्तपापडा. ४॥. येणे। तीन जिनस सत्वर तलाश करून जरूर पाठवून देणे. फारच प्रयोजन आहे. तरी सत्वर पाठवणे. जाणिजे. छ १४ सफर, सु।। इहिदे सितैन मया व अल्लफ. बहुत काय लिहिणे. हे विनंति. [ २४९] ॥ श्री॥ २४ सप्टेंबर १७६०. श्रियासह चिरंजीव र। बाबा व गंगाधरा प्रती गोविंद बल्लाळ आशीवाद. उपरि. तुझी पत्र जासुदासमागमें पाठवले ते पावले. त्यास, तुझी चिरंजीव गंगाधरास रायपुरी ठेवून तुह्मी वतीस घेऊन पत्रदर्शनी आमांजवळ लष्करी येणे. तदनंतर आह्मी समागमें येऊन. वरचेवर स्नान करून येऊन. जर येणे तर येथे द्वितीयेच्या पक्षास येणं. ह्मणजे पक्ष करून गंगास्नानहि करून येऊन. गुलोली आज शनवारी मध्यरात्री धर्मद्वार मागोन निघोन गेले. दोन गढी आणीक सुटली. दोन राहिली तेहि आज सुटतील. तुहीं लिहिलें की कपिलाषष्ठीस स्नानास यावें ह्मणोन दोन चिट्टिया लिहिल्या त्यास, चिरंजीव गंगाधरास व मुलीस ठेवून तुझी बायकांस घेऊन बहुत जलद पत्र पावतांच येणे. एक घडीचा विलंब न करणे. भेटीनंतर सविस्तर बोलोन. तुह्मांकरितां येथे आह्मीं मुकाम केला आहे. सत्वर येणे. उद्या ३११ सौभाग्यवतीस. गोविंदपंत बुंधेल्याचे अक्षर अगदीच दुर्वाच्य आहे. त्याची वाक्यरचनाहि असंबद्ध असते. विशेषणविशेष्यसंबंध तर गोविंदपंत हवेतसे करतो.