पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/445

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

हावें ह्मणून लिहिलें तें कळलें. ऐ- तिकडे गेले यास हुजूर बोलाविले शास मुज्याअतदौला अबदालीकडे आहेत. अगरियास पलीकडून येतील. गेले. जे जे करार केले ते लटके, अथवा इकडूनच येतील. पुढे उपयोग आणि अबदालीच त्यास फार चांगला देखिला तर पाठवू.. वाटला. याउपरी त्याचे अन्न इकडे पैकियाची कांहींच तरतूद होत नाही. यास्तव गंगापारचे जमीनदारां- नाही हे फारच अपूर्व आहे असे तुह्मास जवळून दंगा करवावा. बलवडसिंग नसावें. जलदीने पैका पोहोचविणे. यास लिहावें, आणि त्याचे तालु- गोपाळराव गणेश याचा अमल क्यांत गंगापार उतरावयाचा प्रकार चांगलाच आहे. आतां याणी, तुलीं, असेल ती जागा पहावी. जे बोल- गणेश संभाजी याणी आपली सारी तील मागतील तें लावावे. हे काम फौजसुद्धां निघोन कोळजलेश्वर या करावे लागते. चालना करणे. जे सुमारें भिवगांव येथवर यावें. सकुरातुमचे हाती असतील त्यांस ठीक बाद वगैरे ठाणी बसली राहिली ती करणे. लिहून पाठविणे. अंतर्वेदीत बसतील. सकुराबाद मातबर ठाणे उतरून आपला अमल करणे. ठाणी आहे, तेथें सारियाचा जमाव पाडून सारी बसवणे. वरचेवरी वर्तमान अमल ठीक करणे. अगरियास पूल लिहीत जाणे. बांधून इकडूनहि फौजा पार उतरून ___ अकबरपूरचे ठाणे, गोपाळराव पलीकडे येईल, आणि तिकडील बंदोबापूजीचे ठाणेदाराने टाकले होते, बस्त ठीक करणे. याउपरि पार उतरून आणि जमीदारांनी शह टळतांच कोळपर्यंत बंदोबस्त करावयास चिंता त्याचे कमाविसदाराचें ठाणे बसविलें. नाही. जाटांची ठाणी जाट कायम त्यास तिकडील बंदोबस्त कसा आहे करणार व केली. फौजाहि त्याची सते लिहिणे. रकारची उतरणे. तुह्मी तिकडून येणे ह्मणजे ठीक होऊन येईल. ठाणि यांची मजबुती चांगली करणे. जाणिजे. रवाना छ २४ जिलकाद. हे विनंति.