पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/444

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पोष्य बाळाजीराव प्रधान नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणन स्वकीय कुशल लिहिणे. विशेष. सरकारांत नाटकशाळांचे प्रयोजन आहे तरी जातीच्या शुद्ध, चांगल्या, जरूर, दोन तीन, तरेण्या मिळवून पाठविणे. फार चांगल्या पाठविणे. छ २४ जिलकाद. हे विनंति. [ २१५] ॥ श्री॥ ८ जुलै १७६०. राजश्रीयाविराजितराजमान्यराजश्री गोविंद बल्लाळ स्वामी गोसावी यासः पो॥ सदाशिव चिमणाजी नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणक स्वकीय कुशल लिहीत जाणे. विशेष. तुझी आषाढ शुद्ध पौर्णिमेची पाठविली ती छ २२ जिलकादी पावली. लिहिले वर्तमान सविस्तर कल कलमें बि त॥. सुज्याअतदौले यांस कित्येक प्र- राजश्री रामाजी अनंत वर कारें खरी लटकी बोलोन नजीबखान शंकर सुज्यातदौले याकडे रवाना याणी बीर देऊन अबदालीच्या भे- आहेत, त्याच्या थैल्या पत्रे पाठ टीस चालविलें. सुज्याअतदौलास कि- ती पावली. आजच याचा मजकर त्येक पुराणे नामी लोक सांगत होते हून सुज्यातदौलाकडे जोडी, जे मराठ्यांशी सलूख करणे उत्तम केली आहे. उत्तरें लौकरच आहे; अगर दोहींकडीलहि भावगर्भ व हे उभयता इकडे आलिया पाहून मग जिकडील जोरा तिकडे आह्मी मिळून जाऊं. जरी त्यांनी सलूख करावा. तूर्त अबदालीकडे काम कोठे आह्मी जाऊ तो जाऊ नये. याप्रमाणे सांगत असतां ल्यास उत्तम आहे, आणि , न ऐकून जावयाचें केले आहे. जात गेले तरी उपाय नाही ह्मणन आहेत. कसकसें शेवटास जाईल प- ते कळलें. ऐशियास सज्यान २९४ लग्नामुंजींच्या समारंभांत, उत्सवांत, भेटीचे समयीं नाचण्यासन गेल्या शतकांत लागत असत, जाऊ तो जाहआहे, आणि दरकूच पाय नाही ह्मणून लिहिले लेशियास सुज्याअतदौला नाचण्यास नाटकशाळा