पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/39

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३७ फर्मान घेऊन आला त्यांची अंमलबजावणी करण्यास तो जगला नाही. तेव्हां बाजीरावाला पेशवाई देतांना साधावयाच्या राहिलेल्या मतलवांची याद जशीच्या तशीच शाहूनें त्याच्या श्री. यादी मतलब करून घेणे. स्वराज्य थोरले कैलासवासी स्वामींचेप्रमाणे "रायगडावरकड" गडकोट देखील करून घेणे. ठाणी मागोन घेणे. " चंदीग्रांतीचें राज्य गडकोट देखील करून १ खटाव. घणे. मातोश्री व “ मर्दानसिंग" देखील १ आकलुज. "कदीम" व दुर्गाबाई, जानकीबाई व सेवक १ कासेगांव. लोक “ मागील" घेणे. १सांगोलें. पेशजी मतलब लिहून दिले आहेत, त्याचे १ मंगळवेढें. फर्मान सनदा करून घेणे. १ नाझरे. कोंकणपट्टी देखील राजपुरी चौथ व सर१ मिरज. देशमुखी, स्वराज्य व वरकड “साधले" १ चाकण. त्याचे फर्मान " पृथक् कोरे" करून घेणे. १ पेडगांव. सरदेशमुखीस इनाम दरमहा “कसगांव' १“वालेगड." करून घेणे. १ जुन्नर " समेत" किल्ले. जैसिंग पालकर येतील तरी मागोन घेणे. १ कल्याण भिवडी "समेत" किल्ले. त्रिंबक मागोन घेणे. १ चेऊल "समेत' किल्ले.. " सांभाळून " याखेरीज गुजराथ माळवा साधेल तेथवर साधणे. MERAL LIBRARY "तालुके" दरसंस्थानी करून “घेतला" त्याची चौथाई करून घेणे. नवाब " बाकीखानाची " दौलत फत्तेसिंगबावाचे नांवे करून घेणे. चांदाचे राज्य कान्होजी भोंसले याणी साचिल आहे, तें स्वराज्यांत करून घेणे. येणेप्रमाणे खमखाम करून घेणे. बहुत लिहिणें तरी सुज्ञ असा. मोर्तब असे. मोडी वाचण्याच्या चुका ह्या एका पत्रांत सुमारे १६।१७ झाल्या आहेत. भारतवर्षोंच्या संपादकांनी काव्येतिहाससंग्रहातील यादी वाचण्याची खटपट केली असती तर ह्या चुका झाल्या नसत्या. ह्या मासिकपुस्तकांत मोडी वाचनाच्या इतरत्रहि अशाच चुका झाल्या आहेत. बऱ्याच टिपा इतिहासाला सोडून लिहिलेल्या आहेत. ह्या पत्राला भारतवर्ष GENERI सार्वजनिक वाचनालय खेड, (चुणे.)