पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/38

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कलम. ताराबाईच्या हातून त्यांना मिळाला तेवढयाची व्यवस्था करून, नंतर १७१४ त बाळाजी विश्वनाथास स्वराज्यसाधन करण्याकरितां मतलबाची खालील याद करून दिली. १ स्वराज्य थोरले कैलासवासी स्वामींचे | १ नवाब बल्लोलखानाची दोलत फत्तेसिंग वेळेप्रो रायगड व वरकड कोट देखील करून वावाचे नांवे करून घेणे. ... ...कलम. घेणे-ठाणी मागून घेणे..... ... ... कलम. १ मातुश्री व मदनसिंग देखील कविले १ खटाव १ आकळज १ कासेगाऊ १ मंग- | व दुर्गाबाई सेवक लोक मागोन घेणे...कलम. ळवेढें. १ मिरज. १ पेडगांव. १ जनर किल्ले १ पेशजी मतलव लिहून दिल्हे आहेत. समत. १ चौल समत किल्ले. १ सांगोलें. १नाझरे. त्याचे फर्मान सनदा करून घेऊन येणे. १ चाकण. १ बेळगाऊं. १ कल्याण भिंवडी ... ... ... ... ... कलम. समत किल्ले... ... ... ... कलम. १ कोंकणपट्टी देखील राजपुरी चौथ सर१त्रिंबक मागोन घेणे... ...कलम. | देशमुखी, स्वराज्य व वरकड साधेल त्याचे १ तोफा दर संस्थानी घेतील त्यांची स्थानी घेतील त्यांची फर्मान पृथकाकारे करून घेणे. ... कलम. चौथाई करून घेणे. ... ... कलम. १ सरदेशमुखी इनाम दरमहालास एक १चांदाचें राज्य कान्होजी भोसले यांनी | गांव करून घेणे. ... ... ...कलम. साधिलें आहे तें स्वराज्यांत करून घेणे. १ चंदीप्रांतीं राज्यगडकोट देखील करून ... ... ... ...कलम. | घेण. ... ... ... .... ... कलम. १ सहा सभे खेरीज गजराथ, माळवा १ जयसिंग पालकर येथील तरी मागून साधेल तेथवर साधणे. ... ...कलम. घेणे. ... ... ... ... ... कलम. ह्या यादीतील मतलबाचे साधन करण्याकरितां वाळाजी विश्वनाथ १७१८ त हुसेनअल्लीबरोबर दिल्लीस गेला. १७१९ च्या फेब्रुवारीत व मार्चात वर दिलेल्या यादीतील स्वराज्याच्या मतलवाच्या सनदा सय्यदवंधूंकडून त्याने करून घेतल्या; त्या सनदा घेऊन तो साताऱ्यास परत आला व थोड्याच दिवसांत ह्मणजे १७२९ च्या अक्टोवरांत मरण पावला. बाळाजी विश्वनाथाच्या मृत्यूचा सन १७२० अक्टोबर असावा असें ग्रांटडफ् ह्मणतो ते मला अनेक कारणांकरितां ग्राह्य दिसत नाही. पुढे १७२० च्या एप्रिलांत बाजीरावाला पेशवाई मिळाली. त्या वेळी बाळाजी विश्वनाथाला दिलेली यादी शाहूनें वाजीराव बल्लाळाला दिली (भारतवर्षांतील पत्रे व यादी ४० ). कारण, की बाळाजी विश्वनाथ दिल्लीहून जे

  • भारतवर्षांत छापिलेल्या पत्रे व यादीतील ४० वें पत्र व काव्येतिहाससंग्रहांत छापिलेल्या थोरल्या शाहूमहाराजांच्या चरित्रांतील ४० व्या पृष्टावरील याद अक्षरशः एकच आहेत. भेद ह्मणून एवढाच की, चरित्रांतील याद बहुतेक शुद्ध छापलेली आहे व भारतवर्षांनील याद येथून तेथून चुकांनी ओथंबलेली आहे. तुलना करण्याकरितां भारतवर्षातील याद जशीच्या तशीच येथे देतो.

यादी मतलब घेणे ह्मणोन शाहूमहाराज यांणी बाजीराव बल्लाळ यांजकडे पाठविली ती: