पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/37

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

येण्याचे प्रयोजन पडेल तेव्हां बोलावणे | प्रांतमजकुरची देशकत वतने तुमची व होईल. तेव्हां येत असावें. ... कलम १. | बहादूर किताब अजरामत चालेल. त्यांतील __किल्ले फोंडो प्रांत तालुका घेऊन हुजूर किल्ले, कोट व ठाणों तुमच्या स्वाधीन केली ठविला त्यास हरएक प्रसंगास कुमक राखीत आहेत. तेथे दास्तान करून जतन करावी. जावी. बिदनूर वगैरे संस्थानच्या खंडण्या | तेथें हुजूरचे कारकून व लोक येतील ते घेण्यास स्वारी होईल त्यांच्या कुमकेस ठेवावे. ... ... ... ... कलम १. जात असावें. ... ... कलम १. शके १५८० विलंबीनामसंवत्सरे फाल्गन वद्य ७. एकूण पांच कलमें करार करून तहनामा दिला असे. मोतंब. हा तहनामा १६५९ च्या मार्चीत झाला आहे. ह्याचा उल्लेख ग्रांटडफ्ने १६५९ सालच्या हकीकतीखाली केला आहे. ह्यांत स्वराज्यसाधनाचे कलम आहे. शिवाजीने मुधाकच्या घोरपड्यांस पाठविलेले एक विस्तीर्ण पत्र मजजवळ आहे त्यांतही हाच हेतु दारात केला आहे. ( ब ) स्वराज्य, गनीमाई, सरदेशमुखी व चौथाई ह्या मागण्या मोंगलाईतून मागण्याचा शिवाजीने परिपाठ ठेविला. ह्यांत स्वराज्यसाधनाचा बराच इतिहास गभित आह. आपण मोंगलाच्या राज्यांतील प्रांताचे सरदेशमख आहोत, मोंगलाच्या अमलांतील प्रात पूर्वी मराठ्यांच्या स्वराज्यांत मोडत होता व मोंगल लोक मराठ्यांना गनीम ह्मणत त्याअथा गनीमाईचा पैसा त्यांच्यापासून चोपून घेऊन उणें अक्षर बोलल्याची आठवण जन्माजन्म त्यांना व्हावी, इत्यादि अर्थ ह्या शब्दांपासून ध्वनित होतात. (क ) महाराष्ट्रधर्मात झणजे महाराष्ट्रसंस्थांत अष्टप्रधानघटित राज्यव्यवस्थचाहि अंतर्भाव होतो. राष्ट्राच्या कल्पनेत राष्ट्रभाषेचाहि समावेश होतो. शिवाजीराज अवताण होईतोपर्यंत दक्षिणेतील मुसलमानांच्या संसर्गाने जावली, शृंगारपूर इत्यादि स्थलाच्या मराठ्या राजांच्या दरवारी व शिवाजी राजाच्या पराक्रमाला सुरुवात होऊन त्यांच्या आभषेककालापर्यंत खद्द शिवाजीच्या दरबारी देखील निरुपायाने फारसी व मुसुलमानी भाषतील शब्दांचाच प्रचार उत्कटत्वेकरून सर्वत्र चालत असे. ह्या परदेशीय प्रचारामुळ स्वराज्याची व स्वराष्ट्राची शद्ध कल्पना मराठ्यांच्या मनांत गढ़ळ व अस्पष्ट अशा असण्याचा सभव होता. ह्मणून शिवाजीने फारशी शब्द टाकुन त्यांच्या ऐवजी संस्कृत व महाराष्ट्र शब्दांचा उपयोग करण्याचा परिपाठ घातला. येणेप्रमाणे स्वराज्य साधून महाराष्ट्रधर्म वाढविण्याचा विचार शिवाजीच्या राजनीतात प्रधान होता. संभाजीराजालाहि महाराष्टधर्म पसरविण्याचा उपदेश समाना कला आर. राजाराम व त्याच्या वेळचे मत्सद्दी व सेनापति ह्यांनीहि हा स्वराज्य साधनाचा कित्ता उत्तम गिरविला. पुढे शाहूमहाराज आले. त्यांनी १७०७ पासून १७१४ पर्यंत जा प्रात