पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/360

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२३५ पोप्य बाळाजी बाजीराव प्रधान नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणोन स्वकीय लिहीत जाणे. विशेष. रावरायसिंग व दिवाण मुकंदसिंग बंधेले यांसी पेशजी होळकर शिंदे यांणी बुंदेलखण्डची वाटणी केली ते समयीं परगणा मोधा दरोबस्ती करार करून दिल्हा होता. त्यास राजे जगतराज याणीं जबरदस्तीने रायसिंगापासून निमे परगणा घेतला ; निमे परगणा यांस दिल्हा आहे. ऐशास, हाली जगतजाट वकील दिमत मजकूर याणी हुजूर येऊन विनंति केली की निमे परगणा आह्मांपासून जगतराज यांणी घेतला आहे तो सोडऊन देववावा. त्याची नजर लाखरुपये आपण सरकारांत देऊ व निमे परगणा सुटोन येईल त्यापैकी निमे सरकारांत घ्यावा ह्मणोन त्याजवरून राजश्री कृष्णाजी अनंत यांचे विद्यमाने यांजकडील करारः नजर परगणा मोधा निमे रायसिंगाकडे चालत नाहीं तो जगतराज . व पहाडसिंग, हगुमानसिंग खुमानसिंग याजपासून घेऊन रायसिंगाकडे चालता करून देणे त्याची नजर करार रुपये. १० . ० ०२ सरकारची नजर. ५०००१ सन इहिदे. NERAL LIBRAR ५०००१ सन इसने. GENER VE सार्वजनिक या खेड, (जुने) १००००२ १२००० कित्ता. १०००० रामचंद्र गणेश याचे. २००० कृष्णराव बल्लाळ याचे. (THos १२००० ११२००२ बुदी वाड्यांत ल हरगड येथील गुमानसिंग.