पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/355

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कळावे. तुझीं एकंदर जाण्याचे न करणे. समय घडीघडी येत नाही. आह्मांस इकडे गुंतावयास, सरकार कार्यास विलंब व्हावयास गांठ पडली. त्यास, तुझी शहाणे आहां. सर्व तुह्मांस कळतें. आम्हांस पेंचेंतून काढणे. मीहि कोणावर पेंच येऊ देणार नाही. दोन मास सबुरी करणे. बहुत काय लिहिणे. कृपा लोभ असो दीजे. हे विनंति. . मिती मार्गेश्वर शुद्ध २ सन सितैन मु॥ इटावें. INE HE [ १४४] ॥श्री॥ १३ नोव्हेंबर १७५९. राजश्रियाविराजितराजमान्यराजश्री त्रिंबकपंतनाना व राजश्री जनार्दन पंत स्वामीचे सेवेसी:पोष्य गोविंद बल्लाळ सा॥ नमस्कार विनंति उपरि येथील कुशल ता॥मार्गशीर्ष वद्य ९ जाणून स्वकीय लिहिले पाहिजे. विशेष. येथील वर्तमान कितेक तुह्मांस दोन तीन पत्रीं लिहिलेच आहे. आम्हीहि येथून बिदा जाहला. दरमजल तिकडे येतो. तुम्हीं येकंदर जाण्याचा विचार न करावा. मार्गशीर्ष वद्य १० बुधवारी आह्मीं निरोप घेतला. तेथें फौज फार जमा झाली. लाहोराकडून तमाम फौज आली. त्यास, तुह्मीं एकंदर न जाणे. इकडे अबदालीचा दंगा फार झाला. दिल्ली पळाली. पातशाहा वजिराचे कबिले आगरेयास गेले. पातशाहा वजीर येथे येतात. आह्मी दरमजलींनी येतो. याउपरि गुंता नाही. वरकड चिरंजीव बाबा तुझांस सांगतील. मार्गी दंगा जाला. माणस निभावत नाही. इकडे फार कजीया झाला. बहुत काय लिहिणे. कृपा लोभ असो दीजे. हे विनंति. ERAL 112 GENERAL सार्वजानिक गावा खेड, (i. २०५ इटाव्यास येण्यास. १४ नोव्हेंबर १७५९. GONA)