पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/320

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

म ठेवावयाचा यांसी केला. आजी नाजुक जागा ठिकाणींचे ग्रहस्थाचे पाकले की मुरादखानास निजाममुदौलाही सेहजारी व साहेबनवबत १. हे वर्तमान एकिलं. विठोजी सुंदर यास शामजी टकलियांनी आपले भाजनास नेले होते. तेथून सयदकाबीलखानाचे घरी जाऊन वाडछ खलबत केले. विठोजीपंताचे घरची लोकाची बोली की निजामुदौला सला गास व बसालतजंगास ह्मणतात की आह्मी खिसारतेखाले आलों; लबाह लोकांची देणे आहे. पंधरा लक्ष नगद दीजे आणि ब्राह्मणपुरी भवरगाबाद, वराड दरोबस्त दीजे. आज बाबासाहेब स्वार होऊन सैन्यात जगाचे येथे गेले होते. खोजे रहमतुलाखान डेरियांत नव्हते. शहत जुमियाची निमाजमत यास आले होते. बाबासाहेब गांवांत त्याच रा आले. खलिता त्यांस दिधला, आणखी विचाराची गोष्टी पुसिली की शखअल्लीखान जनेदी व रहिमतलाखान यांहीं काय पेगाम केला. मुरादखानास निजामुदौलांनी निगादास्त फर्माविली, जागा जागा विचार होतात, ह काय गोष्ट ? ईतला दीजे की त्यासारखी पैरवी अमलांत येईल. राजाहा मितास नवाब बसालतजंगाचे कार्यावर तमचे वास्तियाकरितां मुतवज कल आहे. ती गोष्ट स्पष्ट सांगावी की त्याच पालयावर आणिले जाईल. त्यास याचं उत्तर हंच दिल्हं की पंगाम जा शखअल्लिखानाब॥ व रहिमतुलाखानाब॥ पाठविला तो जाहीरच अस. साराश कांहीं मागत आहेत. कांहीं भावास भाऊ देतील. वरकड त्याही काय करणे आहे ? श्रीमंतांशी कांहीं त्याच्याने बिघाडवत नाही. अगर भावासी बिघाडतील तर हिदायतमुदीखानानें कोणता जय पावला ? आमी तो महजूद आहों. याहीवर दरदेगय बात काय आहे न कळे. ऐशा गोष्टी तो मजबुतीच्या बाबासाहेबी सांगितल्या. परंतु अंतरंगींचा साक्ष ईश्वर असे. वाजीदअल्लीखान व रहिमतुलाखान एकत्र जाले होते. परंतु काय भाषण जाले हे न कळे. बाह्यात्कारें तो बहुत खुषीने बाबासाहेबहि बोलले. परंतु अंतरंगींची गोष्ट ईश्वर नाणे, दिसान यतें की निजामदौला याजपासून काही घेतल्यावा