पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/281

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१५६ प्रार्थना ऐसीजेः आज्ञापत्र सादर जालें तेथें आज्ञा की शुक्रवारी कुच करावें तो नवा दिवस. शनवारी वर्ज वार. रविवारी कुच करून पेडापुरावर मुकाम फर्मावणार. शहरच्या पूर्वेस जावयाचा निश्चय असतां सांप्रत त्वा लिहिले जे बाणशेंदरेया रोखें जावें ऐसी नवाबाची मर्जी. यास्तव बाणशेंदरे हिकडेच मुकामात करूं ह्मणोन विस्तारें आज्ञा. ऐसीयास नवाबाची मर्जी तो पूर्वेस शहरच्या डोंगर आंगें यावें. यांत निजामअल्लीवर दबाव व चारा आहे व हकीमजीस जवळच घेऊन येतो. कामें सत्वर उरकावी. तदनंतर आणखी कामास मुतवजे व्हावें. आज्ञापत्र ऐसें आलें जे श्रीमंत प्रताप वरिष्ठाभिधान राजश्री पंतप्रधान साहेबाची आज्ञा जे कासारवारीकडे जावयाची व खानदेश जुनें काम व गुजरात मोठे काम, हीकडे दबाव. ऐसीयास कासारबारी फार दूर; बाणशेंदरें जवळ. परंतु उगेच तिकडे जाणे उचित नाही. रोख दाखवावा की शहरच्या पूर्वेस मुकामास जावयामि कच फर्माविले. व दोन कुचे, येक अवल कुच, पेडापूर; दुसरें पढ़ें तीन चार कोस. तदनंतर नवाब बसालतजगाकरी स्वामीस लिहीवीन की नापोंदरें या डोगराआंगें मुकामात करावे. हकीमजीसहि पाठवितों न शहरच्या पर्वेस न जावे. तदनंतर बाणशंदरेया रोखें मुतवजे मी विनंति लिाहला. साप्रत आज्ञापत्र सादर जाल त्यांत आज्ञा जाणशदर इकडेच जातों, ऐसे जाहेर साफ नसावे. चिता जाहेर ऐसे समावें. खानदश वगैरे मनसुब्यामुळे बाणशेंदरेंया रोखे मुतवजे व्हावयाचे असे परंतु जाहेर हेच असाव का शहरच्या पूर्वस चारा आहे तेथेच मकासावी. याच गोष्टीच्या पोटांत निजामअल्लीवर दबाव. तो पुढं एकंदर चेपावणार नाही. दसरे फौज स्वामीब। किती हे कळावें, तैशासारिखी विन जेथे मुकामात करण उचित तथ कराव, असा केली जाईल. निजाम सामी मगा उतरल्यावर खबर कळेल, तो काय मनसुबा करितो हलि खलासा रविवारी कुच करून पेडापुरावर यावें तोवर आणखी सरकारच्या कार्यास उचित ऐसीच विनंति करीन. सांप्रत आपली याचे