पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/271

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१४६ ऐसा मोठा पेच पाडिला. वेगळी वेगळी चहूंकडे राजकारणे राखून ठेविली आहेत. तरी गंगेअलीकडे स्वार चेक येऊ न द्यावा. पांचशे स्वार गंगा उतरोन उत्तरतीरीं आले. त्यास आज्ञा सादर व्हावी की पलीकडे जात. सेवक रविवारी नवाब सलाबतजंगापासून रुसकत जाला. चार वस्त्रे व येक हत्ती रोडसा मयतारा इनाम या सेवकास दिल्हा. काल छ ३० जिल्हेजी गुरुवारी नवाब बसालतजंगापासून रुसकत जाला. चार वस्त्रे व येक शिरपेच जडावाचा सामान्यसा नवाबांनी आपल्या हातें पागोट्यावर बांधला. गंगेअलीकडे येक राऊत येऊ न द्यावा. निजामअल्ली मोठे बळे फिरे ऐसें केलें. माझ्या करारांत अंतर न पड़े ऐसें केले पाहिजे. सेवेसी अत होय. हे विज्ञापना. मोर्चे उठवितेवेळेस दौलताबादेस हा सेवक जाईल. शहानवाजखानाची भट हाइल. हे विज्ञापना. श्रीदत्तात्रय. १८ सप्टेंबर १७५७. पै।। छ ३ मोहरम संध्याकाळ. । अजे विज्ञापना ऐसीजे. येथील क्षेम ता॥ छ ३ मोहरम रविवार प्रातःकाळ मुकाम शहर सेवकाचें वर्तमान यथास्थित असे. विशेष. प्रार्थना ऐसीजे. दालताबादचे मार्च कांहीं लोक उठोन आले. काही लोक पावसाकरितां राहिले आत. ते आज दोन प्रहर पावतों येतील. करारमदार जाल पाहत. निजामअल्ली दर कच येत होते त्याचा व बसालतजगाचा पेच मातबर मोठे हिकमतीने प्राडिला. याजहातीं निजामअल्लीस लिहविले का तुझा पुढ न येणे. लक्षप्रकारे निजामअल्ली फिरून जाईल. स॥जे भोसल्याचा निजामअल्लाचा पेच मातबर पाडिला. येथन यास्तव फिरून जातील. कदाचित् रटून येऊ लागले तरी यास झणजे बसालतजंगास बाहेर काहडितो, लडावान. कदाचित् याचे कमकेस सरकारची फौज पाहिजेसी जाली तरी विनंति लिहीन. याच कामासाठी येक अगर दोन दिवस लागतील. तद