पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/233

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१०८ नमस्कार विज्ञापना येथील वर्तमान त। छ १ रजब स्वामीचे कृपेकरून यथास्थित असे. विशेष. स्वामींनी कृपाळू होऊन छ २९ जाखरची पत्रे सांडणीस्वाराबराबर पाठविली ती छ ३० जखिरी बागराहून कुच जाहालें त्यासमयीं प्रातःकाळी पावली. राजश्री बनाजी जाधवराव यांस पत्रे होती ती त्याच सांडगीस्वाराबराबर पट्टणास रवाना केली. त्यावर बागुराहून ||चंदराज पट्टणास दाखल जाहाल्यावर संध्याकाळी छ २८ जाखरची पत्रे सांडणीस्वाराबराबरच स्वामींनी प॥ ती पाहोन परमाल्हाद जाहाला. ॥ बनाजी पंतास पत्रं होती ती आज सांडणीस्वाराबराबर ॥ केली. कडरबाणावर घेतल्याचे वर्तमान पट्टणाहून बनाजीपंत व नागोपंत वकील यांची पत्रे द्वादशी गुरुवारची आली. ......पाशी आली तीच सेवसी र॥ केली आहेत. पावल्यावर साकल्यार्थ विदित होईल. त्याजवर पट्टणाहून पत्रे अद्यापि आली नाहीत. आल्यानंतर सेवसी पाठवून देऊ. खंडणीचा अजमास स्वामीचे आज्ञप्रमाणेच त्यास वरचेवर लिहीत आहों. खासा स्वारी समीप आली. आह्मींहि दरमजल पुढे जातच आहों. त्यास वरचेवर खबरी गेल्या आहेत.तिकडून व इकडून मुलूख खराब होऊन ठाणीठुणीं तमाम गेली हे वर्तमान कळोन डोळे उघडले असतील. बनाजीपंतांशी बोलून र॥ करणार होते. परंतु, दुसरी पत्रे आली नाहीत; आज उद्या येतील; तेथील दम कळत जाईल तसतसा येथूनहि जरब द्यावयाचा व बोलावयाचा विचार होईल. आह्मी पुढेच आहों. तीन साडेतीन गांवें येथून पट्टण आहे. खासा स्वारी दरमजल येतच आहे. त्या सुमारावर आह्मी पुढे पट्टणासच जाणे पडले तरी जातों. पट्टणकराची फौज येणार तेहि बातमीत आहों. करबाणावर घेतल्यावर पढ़ें ठाणी घेत येथे आला. पट्टणची पेठ चंदराज आह्मीं दोघे निघा ५॥ शिंद्याला व १० पवाराला १७५० त वांदून दिले असें ग्रांटडफ ह्मणतो (ग्रांटडप, मंबईप्रत. पृष्ठ २७०). ह्मणजे दरशकडा ४९ई होळकराच्या, ४३६ शिंद्याच्या व पवाराच्या वाटयास आले. श्रीरंगपट्टणापासून दहा वारा कोसांवरील एक गांव. | मेहेंदळ्यांच्या बाजूने व पटवर्धनांच्या बाजूनें.