पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/213

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

८८ मुकर्रर आं के ब्रह्ममूर्त हरकिशन जुन्नारदार अज पुरोहिताने नियाज. मंद अस्त. बराय वजे कारेखैर दारद. जाहिरा बमूजिचे तमस्सुकात बर् जिम्मय अक् सरी अज साकिनाने मैनपुरी वाजिबुल आदा दारद. तव्वको अज तवज्जुहाके सामीस्त के बमूजिबे इजहारे मुषारुन् इलेहे नविश्तेह खुदरा बनामे मकासेदारे आं जा परचे नविष्ता बिदेहंद के नक्दो सजावली कर्दा जरूं कर्जे ऊरा वुसूल कुनानीदा बिदेहंद के अज धर्मं आं साहेब अज शादीये कारेखेरे सीबिये खुद् फराघत् हुसूल साख्तः शबरोज आशीर्वाद मीदाद बाशद; दर ई सूरत इतिनान् बर एहकर खादबूद. ज्यादा अज बंदे जादा बरखुर्दारे इक्बालमंद लालाधीरधर सलाम पोख मुष्तजाब बाद. आफ्पाला माहिती हवी असल्यास व काशिदाला मजुरा दिल्यावर पाठविण्याची तजवीज करीन. रजपुतान्याकडील बातमी येणेप्रमाणे आहे. राजे बिजेसिंग यांनी मिरता वगैरे आपल्या तालुक्यांतून बदमामली करून श्रीमंत आपाजी शिंद्यांची ठाणी काढून लाविली होती. ह्मणून त्यांनी हजरत अजमेरच्या सुभ्यांत नायब मकासेदारांच्या समोर जमून, बाहेर येऊन, जोधपूर व मिरता ह्या तालुक्यांतील गांव जमीनदोस्त करून टाकले व टाकणार. राजे माधोसिंग आपल्या वतनाच्या ठिकाणी जयपुरांत आहेत. तहाप्रमाणे दादासाहेबाकडे पैसे पाठवून देतात. सुरजमल जाट भरतपूरच्या किल्यांत आहेत. त्यांनी सध्या आपला मुखत्यार रूपराम कटारा ह्याच्या हस्ते करारापैकी तीन लाख रुपय पाठवून दिले आहेत. दक्षिणेकडील हकीकत येणेप्रमाणे:-दक्षणचा नाजिमसुभा नवाब सलाबतजंग बहादूर सुपीक औरंगाबादेत आहेत.श्रीमंत पंडित प्रधान यांनी तुंगेच्या कांठी फौजेचा तळ दिला आहे. परंतु, नवाब सलाबतजंगाचे बंधू नवाब मीर निजामअल्लीखां व मीरझामोंगल ह्यांची व श्रीमंत विश्वासराव साहेब ह्यांची शहागडाजवळ लढाई चालली आहे. दत्ताजी शिंदे रावसाहेबाबरोबर आहेत. खबर येईल ती लिहून पाठवू हे विज्ञापना