पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/212

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

जूरे दादासाहेबो किन्ला मद्दजिल्लहू मिनजमुले मुआमलते खूद इरसाल दातंद. हकीकते दकन इन अस्त की नवाब बसालतजंग बहादूर नाजिबे सबे दकन् दर बलदय सूब खुजित बुनियाद औरंगाबाद यकामद दारंद. व पडत पर्धान साहेबो किब्ले मद्दजिल्लह नजदीके तुगा दायर फौजे फिरोजी मादारंद. फआमा फीमाबैने नवाब मीर निजामल्लीखान् च मार्शा मागल बरादराने नवाब सलाबतजंग व साहेबजादे बुलंद इकबाल रावसाहेब निस्वासराव मद्दजिल्लहू नजदीके शहागड जंगोजदल बढ़य कारस्त. व दत्ताजी सिंदिया हमराहे रावसाहेब सरगर्म शूदा अंद, बाकस्मेके खवर अज आं जा मीरसद तहरीर खाहद दर आमद. ज्यादा अय्यामे जमीयत् दायमा बाद. फौजा येतात असें ऐकून लखी जंगलचा जमीदार जो अलासिंघ जाट ह्याच्या मुलखांनील सुनाम तालुक्यांतून निघून व तिकडील मुकदम्याचा बंदोबस्त. करून सन चार जमादिलावलाच्या दुस-या तारखेस चकले मजकूराला येऊन पोहोंचले व शहरची मोर्चेबदी करून बसले. दक्षणच्या फौजेचे भय फार वाटत होते. राव मल्हारजी परत जातात हे ऐकन समाधान झालें शहाअबदाली कदाहराहून विलायतेस इराणाकडे अगोदरच निघून गेला होता. तो आल्याची वार्ता आली नाही. कांकी बर्फ पडत असल्यामुळे खवर क्वचित्च यते. सन चारच्या जमादिलावलाच्या विसाव्या तारखेस अबदालीशहाने पाठविलेला महमद नकीखान नांवाचा पातशाहाकडे एलची आलेला. त्याची व नवाजवजीराची भेट झाली. त्यांनी पातशहास देण्यास पत्रांची थैली आणिली आहे. पातशहाची मुलाखत लवकरच होणार आहे. तेथे झालेल्या व होणाऱ्या सालजाबाची इत्थंभूत बातमी आपल्याकडून पत्र आल्यावर व १०४ हा उल्लेख सावनूरच्या लढाईचा अहे. ह्यावेळी नानासाहेब तुंगभद्रेच्या तीरों सावनुराजवळ होते. विश्वासराव गोदातीरी शहागडाजवळ होते. दत्ताजी शिंदे विश्वासरावाच्या बरोबर होते. सावनूरची मोहीम संपल्यावर दत्ताजी जयाप्पाला नागोरास मिळाला असावा.