पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/211

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

बतारीख विस्तुम् शेहेरे जमादि उल अब्बल सन चार मोहमद नकीखान नाम एलची फिरिस्तादे शाहे अबदाली दर हुजूरे मुरसिले मुलाजमते नवाबवजीर हसल साला व नाम बराय हरजत नीस आवरदा; अज अकब् मला. जमत बहजोवाला खाहद शद. जवाबो सवाले एलची बश रसीदने नवेदे आं मेहेरबान व ईमाय दरखास्त अखबारात् व दादने अजूरे कामीद इलेह व कलम खाहद आमद. व एहवाले राजपूताना विदों नमत् अस्त, के राजे बिजेसिंमः अज राहे बदकौलीय थानेजाते शहामत मर्तबद आपाजी शिंदियारा अज् मीरता वगरा तालुके खद बरदाता हाला बूदंद. चनांचे बसूने हजरत अजमीर पेष नायब मकामदारे आं जा जमा षदः बरूं बरामदा दहाते जोधपुरो मीरतारा बखाक बराबर साख्तः मीसाबंद. व राजे माधोसिंग दर जेपूर वतने खद यकामत दारद. व मुबलेवे मुदाविक नविष्तो खान् दर खिदमते दादासाहेब। किन्ला इरसाल मीदारंद. व सूरजमल जाट दर किले भरतपूर यकामत दारंद व दरीविला से लक् रूपिया मसहूबे रूपराम कटारा मोतीद खुद्द बहु सहारणपूर व जालापूर इत्यादि ठिकाणच्या मोकासदारांना घेऊन बरखास्त फौजे सुद्धा जनार्दन पंडित श्रीमंत दादासाहेबाचे हुजूर पोहोचून सवेस दाखल होतील. नजीबखान रोहिला गंगाकिना-याने शुकर्तालावरती मीरापर व दारानगरच्या घाटांच्यामध्ये उतरला आहे. राव मल्हारजीला आपले. बाप ह्मणून ह्मणतात व नेहाचा राबता दृढ करीत आहेत. त्यांनी आपला मामला अंतस्थ रीतीनं बहुतेक फैसल करून घेतल्यासारखाच आहे. परंतु श्रीमंत दादासाहेबाचे लक्ष खानमजकुराच्या दुटप्पी वर्तनाकडे गेले आहे. राव मल्हारजीची मुलाखत झाल्यावर सुवेळी ह्यासंबंधी खलबत होणार आहे. लाहोरकडील बातमी येणेप्रमाणे आहे. जहानखां व अहमदखां अबदालीचा पत्र तैमर सुलतान लाहोरास आहेत. शिखांनी शहराभोवतीं वेढा दिला आहे. त्यांनी भोवतालील प्रदेश लुटन फस्त केला आहे. अबदालीन नेमलेला सरहिंद चकल्याचा फौजदार अबदुस समदखां राव मल्हारजीच्या