पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/210

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

दर बलदय मरकूम् यकामत् दारंद. व बलदय मजकूर दर महासरे सिखानस्त. व अतराफे आं सूबा अज ताख्तो ताराजे आं जमाअत् वैराने मुतलक शूदा; व अंगदुस समदखां फौजदारे चकले सरहिंद के अज तर्फ शाहे अबदालीस्त अज जानिबे सुनाम तालुके अलौसिंघ जाट जमीदारे लखीजगल बाद अज इन् फिसाले मुकदमे ऊ अज इश्तिहारे आमदे आमदे अफवाजे राव मल्हारजी मुआवरत् कर्दा बतारीख दो जमादिउल्अब्वल सन चार दाखिले चकले मजकूर शूद. तय्यारीए किला व मूरचालबंदी दर शहेर कर्द बद; व मुलाहज तमाम अज फौजे दखन मीदाप्त. लाकिन् अज बरगत आमदने राव मोअजइलेह बखाने मर कूम इत्मीनाने खातीर गण्त. व शाहे अबदाली अज पेप्तर अज कंदाहर कूच की बजानिन विलायते इरान् रफ्तः खबरे बाजगत न रसीदः चिराक बसबने बारीदने बर्फ कमतर खबर मीरसद. झाल्यावर राव मल्हारजी होळकर सन चारच्या जमादिलावलाच्या वीसाच्या तारखेस सरधनाच्या परगण्यास जाणार व श्रीमंत दादासाहेबांना भेटणार. नवाब अहमदखान बंगष व राय दिलवरसिंग त्याच्या बराबर येणार आहेत व लष्करांत आज उद्या येऊन सामील होतील ह्मणन बातमी आहे. बर-अक्टोबरांत अफगाणिस्थानांतन निघे. सबंद हिव का मगजे नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च व एप्रिल, इतके महिने हिंदुस्थानांत काढी व मे-जूनच्या सुमारास हिंदस्थ नांत उन्हाळा होऊ लागला झणजे स्वदेशास परत जाई. हिवाळ्यांत डिसेंबर जानेवारीत अफगाणिस्थानांत बर्फ पड़न रस्ते बंद होतात व उन्हाळ्यांत मे-जूनांत बफ वितळून जाऊन रस्ते खुले होतात. तेव्हां हिंदुस्थानांत यावयाचे झाले ह्मणजे हिवाळा सुरू व्हावयाच्या अगोदर अबदालीस अफगानिस्थानांतून निघावे लागे व अफगानिस्थानांत बफे वितळून रस्ते खुले झाले व हिंदस्थानांत उन्हाळ्याचा कडाका सुरू झाला ह्मणजे त्याला परत जावें लागे. मराठे पावसाळा झाला ह्मणजे दसन्यासं सप्टेंबरांत डेरे दाखल होत व जूनमध्ये आगोठीच्या सुमारास देशी परत येत. अबदालीहि सप्टंबरांत निघून मे-जूनांत परत जाई. येणेप्रमाणे हिंदुस्थानांत खारी करण्याचा मेसम दोघांचाहि एकाच वेळी येई. भवदालीची तिसरी व चवथी स्वारी हिंदुस्थानांत कधी झाली ह्या संबंधी, प्रांटडफ्, कीन, नातू इत्यादीनी निरनिराळे सन व तारखा दिल्या आहेत. त्यांचा खरेखोटेपणा पुढील एका टीत सविस्तर दाखविला आहे." १०३ संध्यांच्या पत्याळच्या महाराजांचे पूर्वज.