पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/209

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

जिल्लेह अन्द. इमरोज फर्दा खबरे शामिल षूदने लष्कर मीरसद. व जनार्जन पंडित दर ई कूचबंदी मकासेदाराने सहारणपूर व जालापूर वगैरा बमय फौजे बरखास्तह व हुजूरे दादासाहेबो किन्ला रसीदा मुलाअजमत् कुनद्. नजीबखां रोहिला बर किनारे दर्याई गंग दरमीयाने मीरापूर व घाट दारानगर बर शकर्ताल यकामत् दारद. व राव मल्हारजीराव अलीदे खुद् मी गोईद. व सररिष्तय रुसूखो इख्लासे खुद् मुस्तहेकम् दारंद. व मुआमलते खुदरा जाहेरा बतरीखे इख्फा फैसल नमूदा; लेकिन मिजाजे वहाजे दादासाहेबो किन्ला बर कश्मकशे खाने मरकूम् बूद. अलहाल बाद् अज् मुलाकाते राव मल्हारजी व ई दर्जे मुषत् शवद् . व हकीकते जिले लाहोर बिदी मिन्वालास्त:-मुण्वके जहानखां व तैमुर सुलतान पिसरे अहमदखाने अबदाली च्या घाटावर डरे दिले आहेत. साअहल्लाखान, दुदेखान व हफीजरहिमतखान ह्यांचा मामला पंधरा लाख रुपयाला फैसल झाला आहे. कुंजपु-याचा जमीदार वहालखा रोहिला याचा पांच लाख रुपयाचा मामला फैसल १०१ भाऊसाहेबांची बखर पृष्ट ३९ पहा. मल्हारराव व नजीबखान यांचे बापलेकांचे नाते त्यावेळी हिंदुस्थानांत सर्वांच्या तोंडी होते. तसेच दादासाहेबांच्या तावडीतून नजीवखानाला मल्हाररावाने राखिले हेहि खरेंच आहे असे दिसतें. १०२. १७४८ त अहमदशहा अबदालीची पहिली खारी झाली. १७४८ च्या जानेवारी, फेब्रुवारी व मार्च ह्या महिन्यांत तो हिंदुस्थानांत होता. १७४८ च्या मार्च महिन्यांत सरहिंदास त्याचा पराभव झाला. अबदालीची दुसरी खारी १७५१ त झाली. ह्या साली, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च व एप्रिल ह्या महिन्यांत अबदाली हिंदुस्थानांत होता. या मोहिमेत त्याला लाहोर आणि मुलतान हे दोन प्रांत मिळाले. ह प्रांत जहानखान व आपला मुलगा तैमूर सुलतान ह्यांच्या खाधीन करून अवदाली स्वदेशास निघून गेला. पुढे १७५६ त गाजुद्दिनाने हे प्रांत तैमुरशहापासून घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हां अबदाली १७५६ च्या डिसेंबरांत खैबर घाटांतून पंजाबांत उतरला व त्याने दिल्ली वगैरे शहरें लुटून १७५७ च्या एप्रिलांत खदेशी प्रयाण केले. ही अबदालीची तिसरी स्वारी होय. नंतर अबदाली १७५९ च्या नोव्हेंबरांत चवथ्यांदा हिंदुस्थानांत आला, सबंद १७६० साल हिंदुस्थानांत राहिला व १७६१ च्या जानेवारीत पानिपत येथील लढाई खेळन लवकरच खदेशी गेला. या चारी वाऱ्यांत अबदाली नोव्हेंबरांत पंजाबात येई. मणजे सप्टें