पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/16

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मे ते अक्टोबर. नोव्हेंबर, कोकण. डिसेंबर. १७५९ जानेवारी, पुळ्याचा गोपाळराव पटवर्धन श्रीरंगपट्टणास. फेब्रुवारी. गणपती. मार्च ते उदगीरच्या मोहिमेची तयारी. नोव्हेंबर. पुणे. पेडगांध. नगर. डिसेंबर. सलावताचे राज्य उदगीरची मोहीम. उदगीर. १७६० जानेवारी ते उदगीर. उदगीरची लढाई. दादा, भाऊ, विश्वासराव मार्च. मेहेंदळे, इभ्राईमखान, गोपाळराव पटवर्धन वगैरे वगैरे. पानिपतच्या मोहिमेला भाऊ व विश्वसराव एप्रिल ते हिंदुस्थान. जातात. दादा निजामावर काही वेळ टेहेडिसेंबर. पानिपत. ळणी करितात. गोपाळराव पटवर्धन कर्नाट काची बाजू संभाळितात. नाना नोव्हेंबर पर्यत पुण्यास. १७६१ जानेवारी. नाना अवरंगाबादेवरून खेची वाड्यांत जातात. फेब्रुवारी ते नाशीक नाना पुण्यास येऊन २३ जूनला समाप्त. जून... पुणे. भाऊ व विश्वासराव पानिपतच्या गर्दीत समाप्त. माधवराव व गोपिकावाई पुण्यास. तक्ता दुसरा. जयाप्पा, मल्हारराव, दत्ताजी व जनकोजी यांच्या १७५० पासून १७६१ पर्यंतच्या हालचालींचा तक्ता. सन. महिना. स्थल. तपशील. १७४९ डिसेंबर सातारा. १७५० जानेवारी ते सातारा. - मार्च.