पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/15

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पुणे. जून ते नोव्हेंबर. डिसेंवर. जानेवारी. फेब्रुवारी. कृष्णातीर. १७५५ कृष्णातीर. महादोबा पुरंधरे व माधवराव पानशी विदनूरच्या स्वारीवर पुढे जातात. व म-जून मध्ये पुण्यास परत येतात. नानासाहेब सिंहस्थाकरितां व सलाबताला दरडावण्याकरितां कायगांवटोक्यावरून नाशकास जातात. मार्च. नाशीक. त्रिंबक. - पुणे. एप्रिल ते अक्टोबर. नोव्हेंबर. डिसेंबर. जानेवारी ते जून. कृष्णातरि. घटप्रभातीर. १७५६ सावनूर नाना, दादा, भाऊ, मल्हारराव, जानोजी व मुधोजी भोसले, विठ्ठल शिवदेव, बुसी व सलावत हे मुजफरजंग, मुरारराव व सावनूरकर नवाव ह्यांना सावनूर येथें कोंडतात. भाऊ मोर्चात. माधवराव हजर. दादा पुढे कितुरास. गोपाळराव पटवर्धन पुढे सोंध्यास. डिसेंबर पुणे. जानेवारी ते कृष्णातीर. जून. श्रीरंगपट्टण. श्रीरंगपट्टणची स्वारी. बळवंतराव मेहेंदळे व गोपाळराव पटवर्धन दुसऱ्या बाजूने आधींच श्रीरंगपट्टणास येतात. भाऊ मोचीत. विश्वासराव, दत्ताजी, भाऊ व महादजी निजामावर स्वारी करितात. पुढे नाना मदतीला येतात. शिंदखेडची लढाई. जुलै ते पुणे. आक्टोबर. नोव्हेंबर ते सलावताचा डिसेंबर. प्रांत. जानेवारी ते सलाबताचें एप्रिल. राज्य. १७५८ विश्वासरावाला शिंदखेडच्या लढाईत मदत न केल्याबद्दल भोसल्यावर दोष ठेवून त्याच्या वर चालून जातात.