पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/17

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

रजपुताना, जयपूर. (का. स. पत्रे व यादी १६१). १७५१ एप्रिल ते डिसेंबर. जानेवारी. फेब्रुवारी. मार्च ते जून. दिल्ली. रोहिलखंड. कादरगंजाची लढाई. माळवा. सेंधे. सप्टेंवर. आक्टोवर ते दिल्ली. महादजी शिंदे व तुकोजी होळकर कोरेगांवास. जून. डिसेंबर. जानेवारी ते झाशी दिल्ली. नर्मदा. जलै ते अवरंगाबाद. डिसेंबर. भालकी. जानेवारी चांभारगोंदें. ते म. वाफगांव. जयाप्पा व मल्हारराव गाजुद्दिनाला घेऊन दक्षिणेत येतात. गाजुद्दिन सप्टेंबरांत मरतो. भालकीची लढाई. दत्ताजी २३ मे १७५३ पर्यंत श्रीगोंद्यास (पत्रे व यादी ३४० ) रहातो. दत्ताजी श्रीगोंद्यास. होळकर हिंदुस्थानांत जातो. जयाजी थेट हिंदुस्थानांत जातो. दत्ताजी सप्टेंबरांत रघुनाथरावास थालनेरास मिळतो व सर्व मिळून रजपुतान्यांत जातात. जन ते डिसंबर. रजपुताना. जानेवारी कुंभेर. ते मे. जून ते कुंभेर. जुलई. मथुरा. जयाप्पा जुलैत नागोराकडे जातो. मल्हारराव रघुनाथरावाबरोबर. दत्ताजी व जनकोजी जयाप्पाबरोबर नागोरास जातात. कृष्णगड. मेडतें. आगष्ट. आक्टोबर. नोव्हेंबर. डिसंबर. जानेवारी ते जून. मल्हारराव रघुनाथरावाबरोबर दिल्लीस व रोहिलखंडांत. नागोर. १७५५ नागोर. ३० जूनला जयाप्पा मारला जातो. होळकर रघुनाथरावाबरोबर दिल्ली-रजपुतान्यांत.