पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/151

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

किलाबराबर करितो की खान बोलिले की खजाना. देतात यांत संदेह नाही. परंतु अद्याप नि करून देत नाही. यास्तव राजाजीस पैगाम पाठवून निशा करून देवविता ब-हाणपुरास तीन लाख रुपये देवविले ते पदरी पडिले की काय होणोत खानांनी सेवकास पुसतां उत्तर दिले की बराणपुरीं तीन लाख रुपय देववित त्याजपैकी एक लक्ष चाळीस हजार रुपये मात्र वकिलास माजून दाखविले परंतु पैका अबदलखैरखानाचे हवेलींतच आहे. वकिलाच तावडीला पंका जाला नाही. खानांनी स्वामीचे आज्ञेप्रे॥ अर्थ राजाजात नथम वकिलाबराबर सांगोन पाठविला. सेवक खानाजवळ मा माटाचा मजकूर नित्य करितो की जासद जोडी रवाना व्हावयास खोटा आहे आपण सांगतील त्या॥ लेहन पाठवितो. या मजकुराचा जबान ०५ आण. ह. छ २७ जिलकादी खान सेवकास खलवतांत बोलिले । दवात, परतु थोडकीसी दिकत आहे. तो मजकर उदेक सांगी छ २८ जिलकादीखानाकडे गेलो. मजकर पुसता का खामखा देतात. दिकतीची गोष्ट आहे ते तह्माजवळ सागता । ते तमाजवळ सांगता येत नाम नशा झाली पाहिजे याजकरितां बोलतों. परंतु तुझी हे गोप्य कोणाजवळ न बोलावी व रावसाहेबांस लेहून न पाठवावा. खुला यथं खजानेयांत पैका नाही. इतकी दिकत. खजाना आणावला आहे. .. चहूं पांचां रोजांत येऊन पोचेल. आलियावर निशा करून देतील. पांचा ..सातां रोजांची दिरगी खजानेयोचे येण्याकरितां मात्र आहे. याजकरिती तमी रावसाहेबांस मोघमच लिहिणे की पांचासाता रोजांत खजाना देतात . संशय नाही. हे हलकी मोष्ट न लिहिणे ह्मणोन बोलिले तें वर्तमान सेवेसी विदित व्हावयाकरितां विनंति लिहिली आहे. मग त्यांचा अंतर्भाव काय आहे तो कळत नाही. बहुधा ऐवज नसेल हेंच खरे. येथे सिबंदीकरिता बहुत गवगवा आहे. खान बोलत होते की रावसाहेबांचे डेरे जालयाचे ३६ ह्मणजे बोलावी. ३७ पेशव्यांना ह्या वेळी खर्चाची टंचाई होती त्याला टोचून हे रामदासपंताचें वर रणी आपल्या स्वतःला उद्देशून बोलणे आहे.